Close

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- फाजलापूर, तालुका- चांदूर बाजार

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ०६/४७/२०२२-२३ मौजा- फाजलापूर, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस.

12/07/2023 12/01/2024 पहा (554 KB)
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांचे कार्यालय, धारणी – जाहिरनामा

जाहिरनामा –

प्रयोजनाचे नांव – गर्गा मध्यम प्रक्लप, ता. धारणी

भूधारकांचे नांव – शोभाराम बुडा जांबेकर

शेत सर्वे क्रमांक –  ७३ पैकी

मौजा – झिलांगपाटी, तालुका – धारणी

11/07/2023 11/01/2024 पहा (369 KB)
मौजे- राजुरा, तालुका- चांदूर बाजार

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  १०/४७/२०१९-२०  मौजा- राजुरा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

07/07/2023 07/01/2024 पहा (1 MB)
मौजे- टेंभा, तालुका- अमरावती

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ११/४७/२०२१-२२  मौजा- टेंभा, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना.

03/07/2023 03/01/2024 पहा (536 KB)
मौजे- पर्वतापुर, तालुका- अमरावती

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  १२/४७/२०२१-२२  मौजा- पर्वतापुर, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना.

03/07/2023 03/01/2024 पहा (583 KB)
मौजे- रोहणखेडा, तालुका- अमरावती

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०८/४७/२०२१-२२  मौजा- रोहणखेडा, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना.

03/07/2023 03/01/2024 पहा (764 KB)
मौजे- असदपूर, तालुका- अचलपूर

अधिसूचना- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम- २०१३ भू.सं.प्र.क्र. १२/४७/२०२०-२१ मौजा- असदपूर, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती क्षेत्र ३६३७.८८ चौ.मी. मध्ये कलम- १९ च्या पोट कलम (१) अन्वये काढलेली अधिसूचना.

03/07/2023 03/01/2024 पहा (836 KB)
मौजे- हुशंगाबाद , तालुका- चांदूर बाजार

मुदतवाढ आदेश- भू. सं. प्र. क्र. १४/४७/२०१९-२० मौजा-हुशंगाबाद , तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

30/06/2023 30/12/2023 पहा (503 KB)
मौजे- मुबारकगांव , तालुका- चांदूर बाजार

मुदतवाढ आदेश- भू. सं. प्र. क्र. १८/४७/२०१९-२० मौजा-मुबारकगांव , तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

30/06/2023 30/12/2023 पहा (503 KB)
मौजे- वालगाव (भाग- १), तालुका- अमरावती

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्र.  ०४/४७/२०२१-२२ मौजा- वालगाव (भाग- १), तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबतची जाहीर नोटीस.

23/06/2023 23/12/2023 पहा (529 KB)