भूसंपादन प्रकरणे
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे- अंभोरी, तालुका- मोर्शी | मुदतवाढ आदेश- भू. सं. प्र. क्र. १/४७/२०१६ -१७ मौजा-अंभोरी, तालुका- मोर्शी, जिल्हा- अमरावती भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
16/10/2023 | 16/04/2024 | पहा (502 KB) |
मौजे- शिंदवाडी, तालुका- तिवसा | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१/४७/२०२१-२२ मौजा- शिंदवाडी, तालुका- तिवसा, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना. |
10/10/2023 | 10/04/2024 | पहा (424 KB) |
मौजे- दुर्गवाडा, तालुका- तिवसा | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/४७/२०२१-२२ मौजा- दुर्गवाडा, तालुका- तिवसा, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना. |
10/10/2023 | 10/04/2024 | पहा (516 KB) |
मौजे- फाजलापूर, तालुका- चांदुर बाजार | शुद्धीपत्रक- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०६/४७/२०२२-२०२३ मौजा- फाजलापूर, तालुका- चांदुर बाजार, जिल्हा- अमरावती मधील शुद्धीपत्रक. |
09/10/2023 | 09/04/2024 | पहा (201 KB) |
मौजे- एकलासपुर, तालुका- नांदगाव खंडेश्वर | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०४/४७/२०२०-२१ मौजा- एकलासपुर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
09/10/2023 | 09/04/2024 | पहा (661 KB) |
मौजे- कणी मिर्झापुर, तालुका- नांदगाव खंडेश्वर | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०५/४७/२०२०-२१ मौजा- कणी मिर्झापुर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
09/10/2023 | 09/04/2024 | पहा (640 KB) |
मौजे- पहुर, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ०३/४७/२०२१-२२ मौजा- पहुर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती येथील चांदी नदी प्रकल्प मुख्य कालव्यावरील लघु कालव्याचे बांधकाम प्रयोजनाकरिता लागणा-या खाजगी जमिनीची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची जाहीर नोटीस. |
05/10/2023 | 05/04/2024 | पहा (516 KB) |
मौजे- कासमपूर, तालुका- दर्यापूर | जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ०७/४७/२०२२-२३ मौजा- कासमपूर, तालुका- दर्यापूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस. |
07/09/2023 | 07/03/2024 | पहा (466 KB) |
मौजे- खारसांगळूद, तालुका- दर्यापूर | जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ०९/४७/२०२२-२३ मौजा- खारसांगळूद, तालुका- दर्यापूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस. |
07/09/2023 | 07/03/2024 | पहा (541 KB) |
मौजे- सांगळूद, तालुका- दर्यापूर | जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ०८/४७/२०२२-२३ मौजा- सांगळूद, तालुका- दर्यापूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस. |
07/09/2023 | 07/03/2024 | पहा (580 KB) |