Close

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- धारवाडा, तालुका- तिवसा

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ६/४७/२०२० -२१ मौजा- धारवाडा, तालुका- तिवसा, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९  चे घोषणापत्र.

30/01/2024 30/07/2024 पहा (447 KB)
मौजे- कौंडण्यपूर, तालुका- तिवसा

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ७/४७/२०२० -२१ मौजा- कौंडण्यपूर, तालुका- तिवसा, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९  चे घोषणापत्र.

30/01/2024 30/07/2024 पहा (472 KB)
मौजे- सुरळी, तालुका- वरुड

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  १२/४७/२०२१-२२  मौजा- सुरळी, तालुका- वरुड, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

09/01/2024 09/07/2024 पहा (780 KB)
मौजा- फत्तेपूर, तालुका- वरुड

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ११/४७/२०२१-२२  मौजा- फत्तेपूर, तालुका- वरुड, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना.

09/01/2024 09/07/2024 पहा (764 KB)
मौजे- जावरा मोळवण, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ०६/४७/२०२१-२२  मौजा- जावरा मोळवण, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती येथील चांदी नदी प्रक्लप मुख्यकालव्या व जावरा – ३ वरील लघुकालव्याचे बांधकाम प्रयोजनाकरीता लागणा-या खाजगी जमिनीची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- ३ ची जाहीर नोटीस.

09/01/2024 09/07/2024 पहा (465 KB)
मौजे- दोनद , तालुका- अमरावती

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ९/४७/२०२१-२२  मौजा- दोनद , तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९  चे घोषणापत्र.

05/07/2023 05/07/2024 पहा (604 KB)
मौजे- अजनी, तालुका- नांदगाव खंडेश्वर

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  १५/४७/२०२२-२०२३  मौजा- अजनी, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना.

03/01/2024 03/07/2024 पहा (805 KB)
मौजे- अंजनसिंगी, तालुका- धामणगाव रेल्वे

शुद्धीपत्रक- भूसंपादन प्रकरण क्रमांक  २/४७/२०२१-२२  मौजा- अंजनसिंगी, तालुका- धामणगाव रेल्वे, जिल्हा- अमरावती या प्रकरणातील कलम ११ ची अधिसूचने मधील शुद्धीपत्रक.

02/01/2024 02/07/2024 पहा (194 KB)
मौजे- पिंपळखुटा, तालुका- धामणगाव रेल्वे

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ४/४७/२०२१-२२ मौजा- पिंपळखुटा, तालुका- धामणगाव रेल्वे, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९  चे घोषणापत्र.

02/01/2024 02/07/2024 पहा (412 KB)
मौजे- रोहणखेडा, तालुका- अमरावती

शुद्धीपत्रक- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०८/४७/२०२१-२२  मौजा- रोहणखेडा, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती या प्रकरणातील कलम १९ ची अधिसूचने मधील शुद्धीपत्रक.

02/01/2024 02/07/2024 पहा (225 KB)