भूसंपादन प्रकरणे
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे- अंजनसिंगी, तालुका- धामणगाव रेल्वे | घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२/४७/२०२१-२२ मौजा- अंजनसिंगी, तालुका- धामणगाव रेल्वे, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ चे घोषणापत्र. |
08/05/2024 | 08/11/2024 | पहा (450 KB) |
मौजे- पहूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ०४/४७/२०२१-२२ मौजा- पहूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती येथील चांदी नदी प्रकल्प मुख्यकालव्यावरील पहूर वितरीकेच्या बांधकाम प्रयोजनाकरीता लागणा-या खाजगी जमिनीची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- ३ ची जाहीर नोटीस. |
06/05/2024 | 06/11/2024 | पहा (470 KB) |
मौजे- आमला विश्वेश्वर, तालुका- चांदूर रेल्वे | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक- ०८/४७/२०२०-२१ मौजा- आमला विश्वेश्वर, तालुका- चांदूर रेल्वे, जिल्हा- अमरावती या प्रकरणात कलम- १९ ची अधिसुचना. |
04/04/2024 | 04/10/2024 | पहा (454 KB) |
मौजे- पहूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ०४/४७/२०२१-२२ मौजा- पहूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती येथील चांदी नदी प्रकल्प मुख्यकालव्यावरील पहूर वितरीकेच्या बांधकाम प्रयोजनाकरीता लागणा-या खाजगी जमिनीची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- १ ची जाहीर नोटीस. |
02/04/2024 | 02/10/2024 | पहा (459 KB) |
मौजा- असदपूर, तालुका- अचलपूर | अधिसूचना- भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ भु.सं.प्र.क्र. ०५/४७/२०२१-२२ प्रकरण क्रमांक ११/४७/२०२१-२२ मौजा- असदपूर क्षेत्र ५४३०.४७ चौ.मी. मध्ये कलम- १९ च्या पोट कलम (१) अन्वये काढलेली अधिसुचना. |
19/03/2024 | 19/09/2024 | पहा (1 MB) |
मौजे- शिदोडी, तालुका- धामणगाव रेल्वे | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १४/४७/२०२१-२२ मौजा- शिदोडी, तालुका- धामणगाव रेल्वे, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना. |
07/03/2024 | 07/09/2024 | पहा (752 KB) |
मौजे- बऱ्हाणपूर, तालुका- धामणगाव रेल्वे | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १३/४७/२०२१-२२ मौजा- बऱ्हाणपूर, तालुका- धामणगाव रेल्वे, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना. |
07/03/2024 | 07/09/2024 | पहा (687 KB) |
मौजा- खराळा, तालुका- चांदूर बाजार | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/४७/२०२१-२२ मौजा- खराळा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना. |
22/02/2024 | 22/08/2024 | पहा (723 KB) |
मौजा- धानोरा मोगल, तालुका- चांदूर रेल्वे | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१/४७/२०२१-२२ मौजा- धानोरा मोगल, तालुका- चांदूर रेल्वे, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना. |
14/02/2024 | 14/08/2024 | पहा (153 KB) |
मौजा- कवठा कडू, तालुका- चांदूर रेल्वे | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२/४७/२०२१-२२ मौजा- कवठा कडू, तालुका- चांदूर रेल्वे, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना. |
14/02/2024 | 14/08/2024 | पहा (156 KB) |