Close

भरती

भरती
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पात्र अर्जदारांची / उमेदवारांची यादी.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम (३) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पुरवणी पॅनल तयार करण्याबाबत- पात्र अर्जदारांची / उमेदवारांची यादी.

14/07/2022 14/01/2023 पहा (4 MB)
निवड समिती अध्यक्ष, विभागीय आयुक्त तथा लवाद, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती- जाहिरात

अमरावती विभागातून जाणारा (हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) महाराष्ट्र समृद्धी महामार्ग- नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्गाकरिता संपादनासाठी अधिसूचित जमिनीच्या नुकसान भरपाई म्हणून देय असलेली रक्कम ठरविण्यासाठी मा. विभागीय आयुक्त अमरावती यांचेकरिता “लवाद युनिट”करीता जाहीरात.

09/06/2022 09/12/2022 पहा (3 MB)
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर सूचना

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता नेमणूकी करिता अर्ज सादर करण्याबाबत जाहीर सूचना.

09/05/2022 09/11/2022 पहा (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अमरावती- विविध संवर्गातील कंत्राटी पदासाठी थेट पदभरती

पदभरती- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध संवर्गातील कंत्राटी पदासाठी भरती जाहिरात.

17/02/2022 16/08/2022 पहा (1 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अमरावती- पदभरती

कोविड-१९ कंत्राटी पदभरती सूचनापत्र.

28/01/2022 27/07/2022 पहा (808 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अमरावती- पदभरती

पदभरती- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोविड-१९ करिता कंत्राटी स्वरूपात पदभरती जाहिरात.

24/01/2022 23/07/2022 पहा (3 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अमरावती- पदभरती

कोविड-१९ कंत्राटी पदभारती- स्टाफ नर्स पदाची प्रीमेरिट यादी.

20/01/2022 19/07/2022 पहा (118 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अमरावती- पदभरती

कोविड-१९ कंत्राटी पदभारती- स्टाफ नर्स पदाची पात्र आणि अपात्र यादी.

15/01/2022 14/07/2022 पहा (1 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अमरावती

पदभरती- कोविड-१९ कंत्राटी पदाकरिता जाहिरात.

06/01/2022 05/07/2022 पहा (3 MB)
महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, अमरावती- डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या मुलाखतीबाबत जाहीर प्रगटन.

महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, अमरावती- डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या मुलाखतीबाबत जाहीर प्रगटन.

22/12/2021 21/06/2022 पहा (193 KB)