Close

भरती

भरती
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
लवाद युनिट जाहीरात

अमरावती विभागातून जाणारा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर – मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्गाकरीता संपादनासाठी अधिसूचित जमिनीच्या नुकसान भरपाई म्हणून देय असलेली रक्कम ठरविण्यासाठी “लवाद युनिट” स्थापन करण्याकरीता जाहिरात

29/06/2019 29/12/2019 पहा (1 MB)
तलाठी महापदभरती-२०१९

तलाठी महापदभरती-२०१९

06/03/2019 31/10/2019 पहा (4 MB)
भरती कृषी आयुक्तालय अमरावती विभाग

जाहिरात- अमरावती विभागातील गट- क मधील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरावयाची जाहिरात.

17/01/2019 17/03/2019 पहा (364 KB)
भरती- वाहन चालक

जिल्‍हाधिकारी कार्यालय अमरावती मार्फत जिल्‍हानियोजन अधिकारी अमरावती यांचे वाहनाकरीता तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात कंत्राटी पदधतीने वाहन चालक भरती बाबत.

29/10/2018 31/01/2019 पहा (934 KB)
जाहीरात- सेवानिवृत्‍त उपजिल्‍हाधिकारी (दुसरी वेळ)

अमरावती विभागातील सिंचन अनुशेषांतर्गत प्रकल्‍पांचे भूसंपादन शिघ्रगतीने पार पाडण्‍याकरीता सेवानिवृत्‍त उपजिल्‍हाधिकारी संवर्गातील नामिका सूची (Panel) तयार करण्‍याकरीता जाहीरात.

06/09/2018 31/10/2018 पहा (980 KB)
भुमी अभिलेख संगणीकरण तांत्रीक सहायक निवडसुची

भुमी अभिलेख संगणीकरण तांत्रीक सहायक निवडसुची

04/01/2018 30/04/2018 पहा (218 KB)
नगरपरीषद व नगर पंचायत मधील पदांची पदभरती

नगरपरीषद व नगर पंचायत मधील पदांची पदभरती

04/01/2018 30/04/2018 पहा (484 KB)
जाहीरात-जिल्‍हा प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक

जाहीरात-जिल्‍हा प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक

04/01/2018 30/04/2018 पहा (377 KB)