Close

भरती

भरती
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्‍हा परीषद अमरावती पदभरती

जिल्‍हा परिषद अमरावती  अंतर्गत गट ‘क’ या संवर्गातील सरळसेवेची अनुसूचीत जमातीच्‍या पात्र उमेदवारांची यादी.

09/01/2020 30/06/2020 पहा (7 MB)
विभागीय आयुक्‍त यांचे कार्यालय, अमरावती- निम्‍नश्रेणी लघुलेखक (मराठी) पदभरती

जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्‍यामुळेे पात्र ठरविण्‍यात आलेल्‍या उमेदवारांची यादी.

10/01/2020 30/06/2020 पहा (224 KB)
जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत गट क या संवर्गातील पदाची जाहिरात

जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत गट क या संवर्गातील सरळसेवेची अनुसूचित जमातीच्या कर्मचार्यांची संवर्गनिहाय रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात.

27/12/2019 26/06/2020 पहा (3 MB)
जाहीरात- निम्‍नश्रेणी लघुलेखक (मराठी) पदभरती.

जाहीरात- विभागीय आयुक्‍त अमरावती यांचे आस्‍थापनेवरील निम्‍नश्रेणी लघुलेखक (मराठी) पदभरती.

27/12/2019 26/06/2020 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी यांचे आस्थापनेवरील लघुटंकलेखक पदाची जाहिरात

जिल्हाधिकारी यांचे आस्थापनेवरील लघुटंकलेखक पदाची जाहिरात.

27/12/2019 26/06/2020 पहा (1 MB)
तलाठी पद भरती – २०१९

अंतिम निवडसुची व अंतिम प्रतीक्षासूची.

29/11/2019 28/05/2020 पहा (3 MB)
तलाठी पद भरती – २०१९

कागदपत्र पडताळणी करीता अंतिम सूचना.

04/11/2019 03/05/2020 पहा (149 KB)
तलाठी पद भरती – २०१९

कागदपत्र पडताळणी करीता सूचना.

18/10/2019 17/04/2020 पहा (219 KB)
तलाठी पद भरती – २०१९

प्रारूप निवडसुची  व प्रारूप प्रतीक्षासुचीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करीता सुचना.

30/09/2019 29/03/2020 पहा (921 KB)
तलाठी पद भरती – २०१९

निवडसुची व प्रतिक्षासुची बाबत प्रसिध्दी पत्रक.

21/09/2019 21/03/2020 पहा (136 KB)