निविदा
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ०५/२०२४. | ई-निविदा सूचना- विदयुत जोडणी, ध्वनीक्षेपक यंत्रणा व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करण्याकरीता. |
07/02/2024 | 07/08/2024 | पहा (314 KB) |
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ०६/२०२४. | ई-निविदा सूचना- मंडप, फर्निचर व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करण्याकरीता. |
07/02/2024 | 07/08/2024 | पहा (293 KB) |
वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती- दरपत्रक निविदा सूचना | अटल भूजल योजने अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी व चांदूर बाजार तालुक्यातील समाविष्ट ग्रामपंचायतीमध्ये ” भूजल माहिती प्रसारण केंद्र ” स्थापन करण्याकरिता बोर्ड, बॅनर, पेंटिंग, ई. तयार करून खरेदी करणेसाठी निविदा दरपत्रक पुरवठा करणेबाबत दरपत्रक निविदा सूचना. |
31/01/2024 | 31/07/2024 | पहा (426 KB) |
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ०४/२०२४. | ई-निविदा सूचना- विविध प्रकारची वाहने भाडे तत्वावर पुरवठा करणेबाबत. |
31/01/2024 | 31/07/2024 | पहा (314 KB) |
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ०३/२०२४. | ई-निविदा सूचना- व्हिडीओ छायाचित्रीकरण व फोटोग्राफी व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत. |
31/01/2024 | 31/07/2024 | पहा (320 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पोलीस पाटील रिक्त पद भरती निविदा (दरपत्रक) सुचनेस मुदतवाढ. | निविदा (दरपत्रक) सुचना- अमरावती जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पद भरती प्रक्रियेच्या कामाकरिता निविदा (दरपत्रक) सुचनेस मुदतवाढ. |
25/01/2024 | 25/07/2024 | पहा (153 KB) |
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई- निविदा सुचना (अंतिम मुदतवाढ). | ई- निविदा सुचना (अंतिम मुदतवाढ)- सन २०२३-२४ या वर्षासाठी जिल्ह्यातील २६ वाळू गटातून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी ई-निविदा सूचना (अंतिम मुदतवाढ). |
24/01/2024 | 24/07/2024 | पहा (1 MB) |
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई- निविदा सुचना (प्रथम मुदतवाढ). | ई-निविदा सूचना (प्रथम मुदतवाढ)- सन २०२३-२४ या वर्षासाठी जिल्ह्यातील २६ वाळू गटातून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी ई-निविदा सूचना (प्रथम मुदतवाढ). |
16/01/2024 | 16/07/2024 | पहा (607 KB) |
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ११/२०२४. | ई-निविदा सूचना- वेबकास्टिंग व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत. |
16/01/2024 | 16/07/2024 | पहा (323 KB) |
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ०४/२०२४. | ई-निविदा सूचना- चहापान, अल्पोपहार, भोजन व्यवस्था, पाणी जार व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करणेबाबत. |
16/01/2024 | 16/07/2024 | पहा (322 KB) |