निविदा
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती- दरपत्रक निविदा सूचना | केंद्र शासन व जागतीक बँक अर्थसहाय्यीत अटल भूजल योजनेतंर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये एकुण ०५ गावामध्ये भूजल पातळी व पर्जन्यमानाचा अभ्यास करण्याकरिता पिझोमिटर व पर्जन्यमापक यंत्र ( Redrilling / Renovation & Rain Guage Station ) खोदकाम व बांधकाम करण्याकरिता दरपत्रक / निविदा मागविण्याकरिता दरपत्रक निविदा सूचना. |
29/08/2024 | 28/02/2025 | पहा (440 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर सूचना | जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे किरकोळ इलेक्ट्रिक साहित्य व इलेक्ट्रिक दुरुस्तीकरीता लागणा-या वस्तू चे दर निश्चित करून वार्षिक दरकरार करावयाचा असल्यामुळे पुरवठादार यांचे कडून दरपत्रक मागविण्याकरीता जाहीर सूचना. |
22/08/2024 | 22/02/2025 | पहा (1 MB) |
पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना | ई-निविदा सूचना- जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती या कार्यालया करिता सन २०२४-२५ या कालावधी करिता (कंत्राटी) शिपाई ५ पदा करिता ई-निविदा सूचना. |
09/08/2024 | 09/02/2025 | पहा (219 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना (दुसरी वेळ) | दरपत्रक सूचना- जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सभेकरिता लागणारे चहा /नास्ता / जेवण व पाणी बॉटल या बाबींचे दर निश्चित करून वार्षिक दरकरार करण्याकरीता दरपत्रक मागविण्याबाबत. |
30/07/2024 | 30/01/2025 | पहा (2 MB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना | दरपत्रक सूचना- जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सभेकरिता लागणारे चहा /नास्ता / जेवण व पाणी बॉटल या बाबींचे दर निश्चित करून वार्षिक दरकरार करण्याकरीता दरपत्रक मागविण्याबाबत. |
09/07/2024 | 09/01/2025 | पहा (329 KB) |
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ०१/२०२४ (शुध्दीपत्रक). | ई-निविदा सूचना- वेबकास्टिंग व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत (शुध्दीपत्रक). |
23/01/2024 | 23/08/2024 | पहा (169 KB) |
वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती- दरपत्रक निविदा सूचना | अटल भूजल योजने अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी व चांदूर बाजार तालुक्यातील समाविष्ट ग्रामपंचायतीमध्ये “IPC Tool किट ( वॉटर गेम )” तयार करून खरेदी करणेसाठी निविदा दरपत्रक सूचना. |
13/02/2024 | 13/08/2024 | पहा (353 KB) |
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ०७/२०२४. | ई-निविदा सूचना- पोस्टर, बॅनर, स्टिकर, प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करण्याबाबत. |
08/02/2024 | 08/08/2024 | पहा (337 KB) |
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ०५/२०२४. | ई-निविदा सूचना- विदयुत जोडणी, ध्वनीक्षेपक यंत्रणा व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करण्याकरीता. |
07/02/2024 | 07/08/2024 | पहा (314 KB) |
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ०६/२०२४. | ई-निविदा सूचना- मंडप, फर्निचर व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करण्याकरीता. |
07/02/2024 | 07/08/2024 | पहा (293 KB) |