घोषणा
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- निविदा | जिल्हा खनिज प्रतिष्ठाण मध्ये प्राप्त निधी व वितरित निधीचे लेखापरीक्षण करणेकरिता निविदा. |
11/09/2023 | 11/03/2024 | पहा (968 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- आदेश | मंडप / पेंडॉल तपासणी सनियंत्रण समिती गठीत करण्याचे आदेश. |
11/09/2023 | 11/03/2024 | पहा (271 KB) |
रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सामाजिक अंकेक्षण मुलाखतीस अतिरिक्त पात्र उमेदवारांची यादी. | सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया अंतर्गत साधन व्यक्ती निवडसुची करिता मुलाखतीस अतिरिक्त पात्र उमेदवारांची यादी. |
06/09/2023 | 06/03/2024 | पहा (665 KB) |
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना (प्रथम मुदतवाढ) | ई-निविदा सूचना- सन २०२३-२४ या वर्षाकरिता अमरावती जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या अचलपूर, चांदुर बाजार व धामणगाव तालुक्यातील नदीपात्रातील स्थळांतून गाळ व गाळमिश्रित वाळूची, वाळू डेपोपर्यंत वाहतूक करणे व डेपो निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठी ई-निविदा सूचना प्रथम मुदतवाढ. |
05/09/2023 | 05/03/2024 | पहा (797 KB) |
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- निविदा पूर्व बैठक दिनांक ३०/०८/२०२३ चे इतिवृत्त. | सन २०२३-२४ या वर्षांकरिता अमरावती जिल्ह्यातील पुरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या अचलपूर, चांदूर बाजार व धामणगाव रेल्वे तालुक्यातील नदीपात्रातील स्थळांतून गाळ व गाळ मिश्रित वाळूची, वाळूडेपो पर्यंत वाहतूक करणे व डेपो निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठी ई-निविदा पूर्व बैठकीचे इतिवृत्त. |
30/08/2023 | 29/02/2024 | पहा (746 KB) |
वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती- दरपत्रक निविदा सूचना | अटल भूजल योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर टी-शर्ट, टोपी दरपत्रक निविदा सूचना. |
28/08/2023 | 28/02/2024 | पहा (639 KB) |
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना | ई-निविदा सूचना- अमरावती जिल्ह्यातील पुरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या नदीपात्रातील स्थळांतून गाळ व गाळ मिश्रित वाळूची, वाळू डेपोपर्यंत वाहतूक करणे व डेपो निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठी ई-निविदा सूचना. |
28/08/2023 | 28/02/2024 | पहा (7 MB) |
रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सामाजिक अंकेक्षण मुलाखत यादी | सामाजिक अंकेक्षण साधन व्यक्ती पात्र उमेदवारांची मुलाखत यादी. |
28/08/2023 | 28/02/2024 | पहा (5 MB) |
कोतवाल संवर्ग सरळसेवा भरती – २०२३- उत्तर तालिका | कोतवाल संवर्ग सरळसेवा भरती – २०२३- उत्तर तालिका |
27/08/2023 | 27/02/2024 | पहा (77 KB) |
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी कार्यालय, धारणी- जाहीरनामा | सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी कार्यालय, धारणी- जाहीरनामा अर्जदार– श्री. बिजू मोतीराम बेठे रा. बोराळा, ता. चिखलदरा, जि. अमरावती |
24/07/2023 | 24/02/2024 | पहा (418 KB) |