Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
अल्पसंख्याक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

प्रेस नोट- अलपसंख्याकाच्या कल्याणाकरिता मा. पंतप्रधानांच्या नवीन १५ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय अलपसंख्याक कल्याण समितीवर अलपसंख्याकांसाठी काम करणाऱ्या ३ नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांची नियुक्ती करीता प्रस्ताव मागविणेकरीता.

02/11/2023 02/05/2024 पहा (854 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पोलीस पाटील रिक्त पद भरती निविदा (दरपत्रक) सुचना.

निविदा (दरपत्रक) सुचना- अमरावती जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पद भरती प्रक्रियेच्या कामाकरिता निविदा (दरपत्रक) सुचना.

01/11/2023 01/05/2024 पहा (709 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई- निविदा सुचना (प्रथम मुदतवाढ).

ई- निविदा सुचना (प्रथम मुदतवाढ)- वाळू/रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण दिनांक- १९ एप्रिल २०२३ नुसार ई-निविदा सूचना (प्रथम मुदतवाढ).

01/11/2023 01/05/2024 पहा (963 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई- निविदा सुचना

वाळू/रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण दिनांक- १९ एप्रिल २०२३ नुसार ई-निविदा सूचना.

23/10/2023 23/04/2024 पहा (368 KB)
रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- साधन व्यक्तीची  अंतिम निवड यादी.

सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया करण्यासाठी साधन व्यक्तीची  अंतिम निवड यादी.

17/10/2023 17/04/2024 पहा (985 KB)
पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- निविदा सूचना

निविदा सूचना- शासकीय धान्य गोदामातील अन्नधान्याच्या हाताळणुकीसाठी हमाल कंत्राट सन २०२३-२६ निश्चित कारणेबाबतची निविदा सूचना.

05/10/2023 05/04/2024 पहा (542 KB)
पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहिरनामा

जाहिरनामा- अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जसापुर, बोरगाव, भगुरा, पिंप्री पोच्छा व निंभोरा लाहे या गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकानांसाठी जाहीरनामा.

05/10/2023 05/04/2024 पहा (242 KB)
जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन २ रा माळा, अमरावती-जाहीरात.

केंद्र शासनाच्या निती आयोगामार्फत राबविल्या जात असलेल्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता अमरावती जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांसाठी फेलोंची नियुक्ती करणेस्तव आवेदन मागविणेस्तव जाहीरात.

20/09/2023 20/03/2024 पहा (219 KB)
पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई – निविदा सूचना

ई-निविदा सूचना- अमरावती जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील शिल्लक बारदान्याची विल्हेवाट लावण्याबाबत.

18/09/2023 18/03/2024 पहा (2 MB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना (अंतिम मुदतवाढ)

ई-निविदा सूचना- सन २०२३-२४ या वर्षाकरिता अमरावती जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या अचलपूर, चांदुर बाजार व धामणगाव तालुक्यातील नदीपात्रातील स्थळांतून गाळ व गाळमिश्रित वाळूची, वाळू डेपोपर्यंत वाहतूक करणे व डेपो निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठी ई-निविदा सूचना अंतिम मुदतवाढ.

12/09/2023 12/03/2024 पहा (696 KB)