घोषणा
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- लेखन साहित्य, स्टेशनरी व इतर साहित्याचे दर निश्चित करणे आणि वार्षिक दर करार करणेबाबत दरपत्रक सूचना. | दरपत्रक सूचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे आवश्यक असलेल्या लेखन सामुग्री, स्टेशनरी वस्तु व इतर साहित्याच्या वस्तूंचे दर निश्चित करुन वार्षिक दरकरार करणेबाबत. |
18/12/2023 | 18/06/2024 | पहा (2 MB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- इंटरकॉम फोन आणि सीसीटीव्ही दुरुस्ती आणि बदली इत्यादींसाठी दरपत्रक सूचना. | जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथेल इंटरकॉम फोन आणि सीसीटीव्ही दुरुस्ती व नवीन लागणारे वस्तू व सेवा इत्यादींचा दरपत्रक मागविण्याबाबतच्या सूचना व अटी शर्ती. |
11/12/2023 | 11/06/2024 | पहा (3 MB) |
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना क्रमांक ०३/२०२३. | सार्वत्रिक निवडणूक – २०२४- लेखनसामुग्री व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ई-निविदा सूचना. |
08/12/2023 | 08/06/2024 | पहा (305 KB) |
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना क्रमांक ०२/२०२३. | सार्वत्रिक निवडणूक – २०२४- झेरॉक्स मशीन / झेरॉक्स प्रती व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ई-निविदा सूचना. |
07/12/2023 | 07/06/2024 | पहा (309 KB) |
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना क्रमांक ०४/२०२३. | सार्वत्रिक निवडणूक – २०२४- चहापान, अल्पोपहार, भोजन व्यवस्था, पाणी जार व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ई-निविदा सूचना. |
07/12/2023 | 07/06/2024 | पहा (310 KB) |
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना क्रमांक ०५/२०२३. | सार्वत्रिक निवडणूक – २०२४- संगणक व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ई-निविदा सूचना. |
07/12/2023 | 07/06/2024 | पहा (305 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पोलीस पाटील रिक्त पद भरती निविदा (दरपत्रक) मुदतवाढ (दुसरी) सुचना. | निविदेची (दरपत्रक) चे अनुषंगाने मुदतवाढ (दुसरी) सुचना – अमरावती जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पद भरती प्रक्रियेच्या कामाकरिता प्रसिद्ध निविदेची (दरपत्रक) चे अनुषंगाने मुदतवाढ (दुसरी) सुचना. |
01/12/2023 | 01/06/2024 | पहा (217 KB) |
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना क्रमांक ०१/२०२३. | ई-निविदा सूचना- अमरावती जिल्ह्यातील मतदार संघामध्ये मोबाईल व्हॅन व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा बाबत. |
30/11/2023 | 30/05/2024 | पहा (339 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पोलीस पाटील रिक्त पद भरती निविदा (दरपत्रक) मुदतवाढ सुचना. | निविदेची (दरपत्रक) चे अनुषंगाने मुदतवाढ सुचना – अमरावती जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पद भरती प्रक्रियेच्या कामाकरिता प्रसिद्ध निविदेची (दरपत्रक) चे अनुषंगाने मुदतवाढ सुचना. |
10/11/2023 | 10/05/2024 | पहा (210 KB) |
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई- निविदा सुचना (अंतिम मुदतवाढ). | ई- निविदा सुचना (अंतिम मुदतवाढ)- वाळू/रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण दिनांक- १९ एप्रिल २०२३ नुसार ई-निविदा सूचना (अंतिम मुदतवाढ). |
08/11/2023 | 08/05/2024 | पहा (1 MB) |