Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- वाळू बुकिंग/ खरेदी करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया/ प्रेसनोट

वाळू धोरण दिनांक- १९/०४/२०२३ च्या अनुषंगाने वाळू बुकिंग/खरेदी करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया/प्रेसनोट.

03/01/2024 03/07/2024 पहा (915 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- आफ्रिकन स्वाइन फिव्हर (ASF) या रोगाच्या प्रतिबंध आणि नियंत्रणाविषयी आदेश.

आदेश- आफ्रिकन स्वाइन फिव्हर (ASF) या रोगाच्या प्रतिबंध आणि नियंत्रणा विषयी.

29/12/2023 29/06/2024 पहा (2 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पोलीस पाटील रिक्त पद भरती निविदा (दरपत्रक) सुचना.

निविदा (दरपत्रक) सुचना- अमरावती जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पद भरती प्रक्रियेच्या कामाकरिता निविदा (दरपत्रक) सुचना.

21/12/2023 21/06/2024 पहा (491 KB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ०४/२०२३.

ई-निविदा सूचना- चहापान, अल्पोपहार, भोजन व्यवस्था, पाणी जार व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करण्याबाबत.

20/12/2023 20/06/2024 पहा (325 KB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ०८/२०२३.

ई-निविदा सूचना- पोस्टर, बॅनर, स्टिकर, प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करण्याबाबत.

19/12/2023 19/06/2024 पहा (327 KB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ०९/२०२३.

ई-निविदा सूचना- विविध प्रकारची वाहने भाडे तत्वावर पुरवठा करणेबाबत.

19/12/2023 19/06/2024 पहा (318 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- रेती वाहतुकीचे दर प्रसिद्ध करणेबाबत.

अमरावती जिल्ह्यातील रेती वाहतुकीचे दर प्रसिद्ध करणेबाबत.

18/12/2023 18/06/2024 पहा (1 MB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ०6/२०२३.

ई-निविदा सूचना- जी.पी.एस. ट्रॅकिंग व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत.

18/12/2023 18/06/2024 पहा (318 KB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ०७/२०२३.

ई-निविदा सूचना- व्हिडीओ छायाचित्रीकरण व फोटोग्राफी व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत.

18/12/2023 18/06/2024 पहा (322 KB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना क्रमांक ०२/२०२३ (शुद्धीपत्रक).

सार्वत्रिक निवडणूक – २०२४- झेरॉक्स मशीन / झेरॉक्स प्रती व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ई-निविदा सूचना (शुद्धीपत्रक). 

18/12/2023 18/06/2024 पहा (275 KB)