Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहिरनामा

जाहिरनामा- अमरावती ग्रामीण क्षेत्रामध्ये नवीन रास्तभाव दुकानांसाठी जाहिरनामा.

30/01/2024 30/07/2024 पहा (947 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पोलीस पाटील रिक्त पद भरती निविदा (दरपत्रक) सुचनेस मुदतवाढ.

निविदा (दरपत्रक) सुचना- अमरावती जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पद भरती प्रक्रियेच्या कामाकरिता निविदा (दरपत्रक) सुचनेस मुदतवाढ.

25/01/2024 25/07/2024 पहा (153 KB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार यांची जिल्हानिहाय नियुक्ती.

आदेश- शासनाने निश्चित केलेल्या विविध कार्यालयांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमानुसार परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार यांना जिल्हानिहाय नियुक्ती देण्याबाबत.

24/01/2024 24/07/2024 पहा (494 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई- निविदा सुचना (अंतिम मुदतवाढ).

ई- निविदा सुचना (अंतिम मुदतवाढ)- सन २०२३-२४ या वर्षासाठी जिल्ह्यातील २६ वाळू गटातून  वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी ई-निविदा सूचना (अंतिम मुदतवाढ).

24/01/2024 24/07/2024 पहा (1 MB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई- निविदा सुचना (प्रथम मुदतवाढ).

ई-निविदा सूचना (प्रथम मुदतवाढ)- सन २०२३-२४ या वर्षासाठी जिल्ह्यातील २६ वाळू गटातून  वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी ई-निविदा सूचना (प्रथम मुदतवाढ).

16/01/2024 16/07/2024 पहा (607 KB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ११/२०२४.

ई-निविदा सूचना- वेबकास्टिंग व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत.

16/01/2024 16/07/2024 पहा (323 KB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ०४/२०२४.

ई-निविदा सूचना- चहापान, अल्पोपहार, भोजन व्यवस्था, पाणी जार व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करणेबाबत.

16/01/2024 16/07/2024 पहा (322 KB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक १०/२०२३.

ई-निविदा सूचना- सी. सी. टी. व्ही व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत.

15/01/2024 15/07/2024 पहा (328 KB)
अग्निवीरवायू (पुरुष आणि महिला) ची भरती

भरती- अग्निवीरवायू (पुरुष आणि महिला).

12/01/2024 12/07/2024 पहा (2 MB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई- निविदा सुचना

सन २०२३-२४ या वर्षासाठी जिल्ह्यातील २६ वाळू गटातून , वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी ई-निविदा सूचना.

04/01/2024 04/07/2024 पहा (1 MB)