Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- भाडे तत्वावर वाहन पुरविण्याबाबत जाहीर फेर निविदा- १ सूचना.

जिल्हा खनिज प्रतिष्ठान साठी भाडे तत्वावर वाहन घेणेकरीता जाहीर फेर निविदा- १ सूचना.

13/09/2022 13/03/2023 पहा (1 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण नगरपरिषद अंजनगाव – आदेश (पारित दिनांक- ०६/०९/२०२२).

आदेश- सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगरपरिषद अंजनगाव हद्दीमधील प्रभाग क्र. ७ ,  नझुल शीट नं. ६ ए,  ६ सी , ६ डी  मधील पात्र ३५ अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

12/09/2022 12/03/2023 पहा (2 MB)
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, अमरावती- आदेश

आदेश- पशुधनावरील लंपी स्किन डिसीज (लंपी चर्मरोग) प्रतिबंध व नियंत्रण करण्याबाबत.

09/09/2022 09/03/2023 पहा (292 KB)
सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धारणी यांचे कार्यालय, धारणी- जाहीरनामा

जाहीरनामा- सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धारणी यांचे कार्यालय, धारणी

अर्जदार- श्री. मंगल काचू धुर्वे,  सर्वे नं.- १५४/अ

गाव- सावलीखेडा, तालुका- धारणी, जिल्हा- अमरावती

01/09/2022 01/03/2023 पहा (468 KB)
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, अमरावती- आदेश

आदेश- अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये, गणेशोत्सव सन २०२२ मध्ये स्थापित होणाऱ्या मंडप / पेंडॉल तपासणी सनियंत्रण समिती गठीत करण्याबाबत.

30/08/2022 28/02/2023 पहा (586 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अमरावती- पदभरती

पदभरती-  १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत विविध कंत्राटी पदाकरीता थेट पदभरती ची जाहिरात.

 

30/08/2022 28/02/2023 पहा (1 MB)
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- प्रेस नोट.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- प्रेस नोट.

02/01/2023 28/02/2023 पहा (875 KB)
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- आदर्श आचारसंहिता सूचना.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- आदर्श आचारसंहिता सूचना.

02/01/2023 28/02/2023 पहा (1 MB)
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- ऑनलाइन नाव शोधा.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- ऑनलाइन नाव शोधा.

https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/

02/01/2023 28/02/2023 पहा (60 KB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- भाडेतत्वावर संगणक संच, प्रिंटर / स्कॅनरसह पुरवण्याबाबत जाहीर सूचना.

जाहीर सुचना- अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील जिल्हा अमरावती साठी लागणारे संगणक संच, प्रिंटर / स्कॅनरसह भाडेतत्त्वावर पुरवठा करण्याबाबत.

03/01/2023 28/02/2023 पहा (223 KB)