Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
उपवनसंरक्षक मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग परतवाडा- ई-लिलावातील इमारती मालाचे बोलीस मंजुरी देणेबाबत.

शासकीय आगार परतवाडा, घटांग व धारणी येथे दिनांक ०५ ते ०७ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या ई-लिलावातील इमारती मालाचे दोनवार वरील गटांचे बोलीस मंजुरी देणेबाबत.

18/10/2022 18/04/2023 पहा (3 MB)
मतदार नोंदणी अधिकारी अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ, अमरावती- परिशिष्ट-अ-१ (प्रथम पुर्नप्रसिध्दी)

परिशिष्ट-अ-१- महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी तयार करणे.

मतदार नोंदणी नियम, १९६० च्या नियम ३१ (४) अन्वये नोटीसची प्रथम पुर्नप्रसिध्दी.

14/10/2022 14/04/2023 पहा (276 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- निविदा सुचना

निविदा सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती करिता २ नग चहा/कॉफी मशिन खरेदीसाठी दरपत्रक सादर करण्याबाबत.

13/10/2022 13/04/2023 पहा (942 KB)
उपवनसंरक्षक मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग परतवाडा- ई-लिलावातील साग तुकडा मालाचे दोनवार वरील गटांचे बोलीस मंजुरी देणेबाबत.

शासकीय आगार जारीदा येथे दि. २६ ते ३० ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या ई-लिलावातील साग तुकडा मालाचे दोनवार वरील गटांचे बोलीस मंजुरी देणेबाबत.

11/10/2022 11/04/2023 पहा (758 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- भाडे तत्वावर वाहन पुरविण्यासाठी जाहीर निविदा सूचना (फेर निविदा- २).

जिल्हा खनिज प्रतिष्ठान साठी भाडे तत्वावर वाहन पुरविण्यासाठी जाहीर निविदा सूचना (फेर निविदा- २).

11/10/2022 11/04/2023 पहा (1 MB)
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी कार्यक्रम- २०२२

अनुसूची – अ , “पहिली अनुसूची” , “दुसरी अनुसूची” व “तिसरी अनुसूची”

30/09/2022 30/03/2023 पहा (5 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद,अमरावती- उमेदवारांची पदनिहाय निवड आणि प्रतीक्षा यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी भरतीसाठी उमेदवारांची पदनिहाय निवड आणि प्रतीक्षा यादी.

 

 

23/09/2022 23/03/2023 पहा (5 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद,अमरावती- पात्र उमेदवारांची कौशल्य चाचणी करीता पदनिहाय निवड यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी भरतीसाठी  कौशल्य चाचणी करीता पात्र उमेदवारांची पदनिहाय निवड यादी.

 

23/09/2022 23/03/2023 पहा (2 MB)
सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धारणी यांचे कार्यालय, धारणी- जाहीरनामा

जाहीरनामा- सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धारणी यांचे कार्यालय, धारणी

अर्जदार- श्री. गणेश ओंमकार चव्हाण (गैरआदिवासी),  सर्वे नं.-

गाव- चिचखेडा,  तालुका- चिखलदरा,  जिल्हा- अमरावती

16/09/2022 16/03/2023 पहा (436 KB)
उपविभागीय अधिकारी धारणी यांचे कार्यालय, धारणी- जाहीरनामा

जाहीरनामा- उपविभागीय अधिकारी धारणी यांचे कार्यालय, धारणी

अर्जदार- श्री. कुंवरसिंग सानू भिलावेकर, सर्वे नं.- ५९

गाव- दाबीदा, तालुका- धारणी, जिल्हा- अमरावती

14/09/2022 14/03/2023 पहा (438 KB)