Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर निविदा सुचना

जाहीर निविदा सुचना- अमरावती जिल्ह्यातील ०७ तहसील कार्यालय मधील सर्वर रूमकरिता १४ वातानुकूलित उपकरणे खरेदी करण्याबाबत.

29/11/2022 29/05/2023 पहा (1 MB)
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- प्रारूप मतदार यादी (भाग- १)

अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघात मतदार नोंदणी कार्यक्रम- प्रारूप मतदार यादी (भाग- १).

https://ceoelection.maharashtra.gov.in/GT-Election-2023/FormViewFile.aspx

25/11/2022 25/05/2023 पहा (9 MB)
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- प्रारूप मतदार यादी (भाग- २)

अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघात मतदार नोंदणी कार्यक्रम- प्रारूप मतदार यादी (भाग- २).

https://ceoelection.maharashtra.gov.in/GT-Election-2023/FormViewFile.aspx

25/11/2022 25/05/2023 पहा (8 MB)
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय- जाहीरनामा

जाहीरनामा- तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय

अर्जदार– श्री. डोमा संपत भोसले

गाव- मंगरूळ चव्हाळा, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती

11/11/2022 11/05/2023 पहा (291 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- निविदा सुचना

निविदा सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती करिता २ नग चहा/कॉफी मशिन खरेदीसाठी दरपत्रक सादर करण्याबाबत.

02/11/2022 02/05/2023 पहा (947 KB)
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- मतदार नोंदणीबााबत.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणीबााबत.

https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate/

28/10/2022 28/04/2023 पहा (2 MB)
उपवनसंरक्षक मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग परतवाडा- ई-लिलावातील इमारती मालाचे तिनवार वरील गटांचे विक्री अहवाल

शासकीय आगार परतवाडा येथे दिनांक १३ व १४ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या ई-लिलावातील इमारती मालाचे तिनवार वरील गटांचे विक्री अहवाल प्रसिद्ध करण्याबाबत.

27/10/2022 27/04/2023 पहा (4 MB)
मतदार नोंदणी अधिकारी अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ, अमरावती- परिशिष्ट-अ-१ (द्वितीय पुर्नप्रसिध्दी)

परिशिष्ट-अ-१- महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी तयार करणे.

मतदार नोंदणी नियम, १९६० च्या नियम ३१ (४) अन्वये नोटीसची द्वितीय पुर्नप्रसिध्दी.

25/10/2022 25/04/2023 पहा (654 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- भाडे तत्वावर वाहन पुरविण्यासाठी जाहीर निविदा सूचना (फेर निविदा- ३).

जिल्हा खनिज प्रतिष्ठान साठी भाडे तत्वावर वाहन पुरविण्यासाठी जाहीर निविदा सूचना (फेर निविदा- ३).

20/10/2022 20/04/2023 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पुरवठा विभाग

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांची पदे भरण्यासाठी जाहिरात.

18/10/2022 18/04/2023 पहा (6 MB)