Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मा. पंतप्रधान यांचे हस्ते पात्र लाभार्त्यांना १४ व्या हप्त्याचे वितरणाबाबत वेबकास्ट.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मा. पंतप्रधान यांचे हस्ते पात्र लाभार्त्यांना १४ व्या हप्त्याचे वितरणाबाबत वेबकास्ट.

दिनांक- २७ जुलै २०२३,          वेळ- सकाळी ११:०० वाजता,         

26/07/2023 31/07/2023 पहा (241 KB)
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अमरावती यांचे कार्यालय- जाहीर सूचना

जाहीर सूचना- कलाम ४ (१), कलाम ७ (२) महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९  (मे. राणा लँडमार्क्स, अमरावती).

09/01/2023 09/07/2023 पहा (2 MB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- स्टेशनरी आणि इतर साहित्य पुरवण्याबाबत जाहीर सूचना.

जाहीर सुचना-अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक – २०२३ करिता लेखनसामग्री, स्टेशनरी व इत्यादी साहित्य पुरविण्याबाबत.

07/01/2023 07/07/2023 पहा (175 KB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- भोजन / अल्पोपहार / कोल्ड्रिंक्स / चहापान व इतर पुरवठा करण्याबाबत

जाहीर सुचना-अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक – २०२३ करिता भोजन / अल्पोपहार / कोल्ड्रिंक्स / चहापान व इतर पुरवठा करण्याबाबत.

07/01/2023 07/07/2023 पहा (180 KB)
अमरावती विभाग पदवीधरमतदार संघाची निवडणूक – २०२३- नमुना-१, नोटीस.

अमरावती विभाग पदवीधरमतदार संघाची निवडणूक – २०२३- नमुना-१, नोटीस.

05/01/2023 05/07/2023 पहा (556 KB)
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय- जाहीरनामा

तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय-  जाहीरनामा

अर्जदार-  श्री. कृष्णाबाबु देविदास भोसले

गाव-  बहिलोलपूर, तालुका-  अमरावती, जिल्हा-  अमरावती

05/01/2023 05/07/2023 पहा (281 KB)
दर्यापूर तालुक्यातील जुलै-२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्यात उदभवलेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतची यादी. 

दर्यापूर तालुक्यातील जुलै-२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्यात उदभवलेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतची यादी.

04/07/2022 04/07/2023 पहा (1 MB)
उपवनसंरक्षक मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग परतवाडा- ई-लिलावातील साग तुकडा मालाचे दोनवार वरील गटांचे बोलीस मंजुरी देणेबाबत.

शासकीय आगार जारीदा येथे दि. १४ ते १६ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या ई-लिलावातील साग तुकडा मालाचे दोनवार वरील गटांचे बोलीस मंजुरी देणेबाबत.

03/01/2023 03/07/2023 पहा (4 MB)
उपविभागीय अधिकारी अचलपूर यांचे कार्यालय, अचलपूर- जाहीरनामा

जाहीरनामा- उपविभागीय अधिकारी अचलपूर यांचे कार्यालय, अचलपूर

मौजा- भुगांव, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती

येथील शेत गट नं. ३३४

30/12/2022 30/06/2023 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पुरवठा विभाग- जाहिरात

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांची पदे भरण्यासाठी जाहिरात.

14/12/2022 14/06/2023 पहा (6 MB)