Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- परिविक्षाधीन तहसीलदार यांची जिल्हानिहाय नियुक्ती.

आदेश- शासनाने निश्चित केलेल्या विविध कार्यालयांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमानुसार परिविक्षाधीन तहसीलदार यांना जिल्हानिहाय नियुक्ती देण्याबाबत.

श्री. जीवन मोरणकर, परिवीक्षाधीन तहसीलदार, अतिरिक्त तहसीलदार धारणी (सावलीखेडा व धुलघाट).

07/06/2023 07/12/2023 पहा (460 KB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- परिविक्षाधीन तहसीलदार यांची जिल्हानिहाय नियुक्ती.

आदेश- शासनाने निश्चित केलेल्या विविध कार्यालयांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमानुसार परिविक्षाधीन तहसीलदार यांना जिल्हानिहाय नियुक्ती देण्याबाबत.

श्री. शारंग शरद ढोमसे, परिवीक्षाधीन तहसीलदार, अतिरिक्त तहसीलदार भातकुली (आष्टी व निंभा).

02/06/2023 02/12/2023 पहा (426 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना

दरपत्रक सूचना- जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सभेकरिता लागणारे चहा /नास्ता / जेवण व पाणी बॉटल या बाबी करीता वार्षिक दरकरार करण्याकरीता दरपत्रक मागविण्याबाबत.

02/06/2023 02/12/2023 पहा (845 KB)
पाणी टंचाई शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर ई-निविदा सुचना

जाहीर ई-निविदा सुचना- अमरावती जिल्यातील पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा करणे बाबत जाहीर ई-निविदा सुचना.

29/05/2023 29/11/2023 पहा (2 MB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सामान्य बदल्या – २०२३

सामान्य बदल्या – २०२३- मंडळ अधिकारी संवर्गातील प्रशासकीय बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची यादी.

22/05/2023 22/11/2023 पहा (824 KB)
पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीरनामा

जाहीरनामा- चिखलदरा तालुक्यामधील ९ नवीन रास्त भाव दुकानांसाठी जाहीरनामा.

19/05/2023 19/11/2023 पहा (134 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना

दरपत्रक सूचना – जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किरकोळ इलेक्ट्रॉनिक साहित्य टयुबलाईल, पॅनल लाईट, स्विच बोर्ड, स्विच तसेच इतर साहित्य व इलेक्ट्रिक दुरुस्तीच्या कामाकरीता वार्षिक दरकरार करण्याकरीता दरपत्रक मागविण्याबाबत.

12/05/2023 12/11/2023 पहा (1 MB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सामान्य बदल्या – २०२३

सामान्य बदल्या – २०२३- अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहायक व वाहनचालक संवर्गातील प्रशासकीय बदलीस पात्र कर्मचाऱ्याची यादी.

12/05/2023 12/11/2023 पहा (2 MB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

वाळू/रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वकष धोरण दि. १९एप्रिल २०२३ नुसार ई- निविदा सुचना व्दितीय मुदतवाढ प्रसिद्ध करणेबाबत.

12/05/2023 12/11/2023 पहा (692 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, अमरावती.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत.

11/05/2023 11/11/2023 पहा (1 MB)