Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय- जाहीरनामा

तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय-  जाहीरनामा

अर्जदार- कमलाबाई माणिक मडावी, राहुल साहेबराव परतेकी, शशीकला साहेबराव परतेकी, अतुल साहेबराव परतेकी

रा. अमरावती, ता.जि. अमरावती

22/08/2023 22/02/2024 पहा (334 KB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी यांची जिल्हानिहाय नियुक्ती.

आदेश- शासनाने निश्चित केलेल्या विविध कार्यालयांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमानुसार परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी यांना जिल्हानिहाय नियुक्ती देण्याबाबत.

श्रीमती. वसीमा शेख, परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी, भातकुली.

21/08/2023 21/02/2024 पहा (555 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सुधारित निविदा सुचना

अमरावती जिल्ह्यातील कोतवाल रिक्त पद भरती प्रक्रियेच्या उत्तरपत्रिका ओएमआर (OMR) शिट प्रिंटिंग, सकॅनिंग करण्याकरिता सुधारित निविदा सुचना.

14/08/2023 14/02/2024 पहा (696 KB)
पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- निविदा सूचना
हमाल कंत्राटासाठी निविदा सूचना.
10/08/2023 10/02/2024 पहा (888 KB)
रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहिरात

जाहिरात- जिल्हा स्तरावर साधन व्यक्ती यांचे पॅनल तयार करणेबाबत जाहिरातीचा नमुना, वेळापत्रक व सविस्तर सूचनांना प्रसिद्धी देणेबाबत.

10/08/2023 10/02/2024 पहा (1 MB)
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय- जाहीरनामा

तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय-  जाहीरनामा

अर्जदार- श्री. मधुकर शेषराव उईके

रा. धानोरा कोकाटे, ता.जि. अमरावती

07/08/2023 07/02/2024 पहा (323 KB)
पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहिरनामा

जाहीरनामा- अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रामध्ये (१२ तालुक्यांमध्ये) ४८ नवीन रास्त भाव दुकानांसाठी जाहीरनामा.

07/08/2023 07/02/2024 पहा (363 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- निविदा सुचना

अमरावती जिल्ह्यातील कोतवाल रिक्त पद भरती प्रक्रियेच्या उत्तरपत्रिका ओएमआर (OMR) शिट प्रिंटिंग, सकॅनिंग करण्याकरिता निविदा सुचना.

04/08/2023 04/02/2024 पहा (707 KB)
जिल्हा सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

सर्व शासकीय प्रमाणपत्रे/दाखल्याकरिता आवश्यक असलेली कागदपत्रांची यादी.

01/08/2023 01/02/2024 पहा (471 KB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- परिविक्षाधीन तहसीलदार यांची जिल्हानिहाय नियुक्ती.

आदेश- शासनाने निश्चित केलेल्या विविध कार्यालयांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमानुसार परिविक्षाधीन तहसीलदार यांना जिल्हानिहाय नियुक्ती देण्याबाबत.

श्री. संतोष बंडू आष्टीकर, परिवीक्षाधीन तहसीलदार, अतिरिक्त तहसीलदार वरुड (लोणी व राजुरा).

31/07/2023 31/01/2024 पहा (478 KB)