Close

जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती स्वातंत्र्य सैनिक विभाग कर्तव्यसूची

जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती स्वातंत्र्य सैनिक विभाग

कर्तव्यसूची

1)राज्य शासन स्वातंत्र्य सैनिक/ विधवा पत्नी यांना निवृत्तीवेतन मंजूर करणे व अदा करणे. (मुख्यलेखाशिष 2235 0015)

2) केंद्र शासन स्वातंत्र्य सैनिक/ विधवा पत्नी यांना दरमहा निवृत्तीवेतन अदा करणे.

3) केंद्र शासन स्वातंत्र्य सैनिक/ विधवा पत्नी यांना राज्य शासनप्रमाणे निवृत्तीवेतन रकमेची थकबाकी मंजूर करणे व अदा करणे.

4) स्वातंत्र्य सैनिक / विधवा पत्नी यांच्या नामनिर्देशनाची कार्यवाही करणे.

5) स्वातंत्र्य सैनिक / विधवा पत्नी यांना वैद्यकीय देयक मंजूर करणे व अदा करणे.

6) स्वातंत्र्य सैनिक / विधवा पत्नी यांचे मृत्यूनंतर अंतिम क्रियेस आर्थिक सहाय अदा करणे,

7) सन 1975-77 मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशाही करिता लढा देणा-या ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला अशा व्यक्तींना 2235सी 205 या लेखाशिर्षा अंतर्गत मानधन मंजूर करणे व अदा करणे.

10) मुख्य लेखाशिर्ष 20590015 हुतात्मा स्मारक दुरुस्ती व निगा अंतर्गत अमरावती जिल्हयातील हुतात्मा स्मारकांना निधी प्रदान करणे.

या संबंधीत शासन निर्णय Maharashtra.gov.in या विटासाईवर उपलब्ध आहे