जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती जनगणना शाखा
जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती जनगणना शाखा
कर्तव्यसूची
१) जनगणना करणे व संबंधित सर्व कामे करणे.
२) जिल्हांतर्गत प्रशासकीय घटकामधील सीमा बदलबाबत माहिती संकलित करणे व जनगणना संचानालयास सादर करणे.
३) जिल्हांतर्गत गावांच्या नावांमधील व क्षेत्रफळामधील बदलबाबत माहिती संकलित करणे व जनगणना संचानालयास सादर करणे.
४) राष्ट्रिय लोकसंख्या रजिस्टर पुस्तिकांचे अद्यावतीकरण बाबतचे कामकाज करणे.
५) जनगणना कामाकरिता प्राप्त निधीचे लेखे ठेवणे व त्या संदर्भात कार्यवाही करणे.
६) अमरावती महानगरपालिका व जिल्हापरिषद अंतर्गत जन्म/मृत्यू नोंदणीबाबत माहिती संकलित करणे व जनगणना संचानालयास सादर करणे.
७) लोकसंख्या प्रमाणपत्र वितरीत करणे.
८) जनगणना संबंधित माहिती अधिकार, तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न बाबत कार्यवाहीकरणे
या संबंधीत शासन निर्णय Maharashtra.gov.in या विटासाईवर उपलब्ध आहे