जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती मुख्यमंत्री सचिवालय कक्ष
जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती मुख्यमंत्री सचिवालय कक्ष
कर्तव्यसूची
१) संपूर्ण जिल्ह्यातून मा. मुख्यमंत्री यांचे नावे होणारा पत्रव्यवहार.
२) (CMO) कक्षास प्राप्त होणारा पत्रव्यवहार छाटणी करणे.
३) प्राप्त होणा-या संपुर्ण पत्रव्यवहाराची नोंदवहीत नोंद घेणे.
४) कार्यालयास प्राप्त होणा-या पत्रव्यवहारापैकी शासन स्तरावरून धोरणात्मक निर्णय असलेला पत्रव्यवहार शासनास सादर करणे.
५) (CMO) कक्षास प्राप्त पत्रव्यवहारापैकी स्थानिक जिल्ह्यातील क्षेत्रीय स्तरावरचे पत्र कार्यवाहीस्तव स्थानिक क्षेत्रिय स्तरावर रवाना करणे.
६) प्रत्येक महिण्याला क्षेत्रिय स्तरावरील केलेल्या पत्र व्यवहाराचा नियमितपणे आढावा घेणे व अर्जदारास कळविणे.
७) (CMO) कक्षास येणा-या प्रत्येक नागरीकांच्या शंकेचे निराकरण करणे.
८) दरमहा प्राप्त अर्जाचा लेखा शासनास सादर करणे.