पालकमंत्री अमरावती

Guardian Minister.

 

पालकमंत्री मा. श्री. प्रविण रामचंद्र पोटे- पाटील

राज्‍यमंत्री उदयोग आणी खाण, पर्यावरण, सार्वजनीक बांधकाम    (सार्वजनिक  उपक्रम वगळून)

मा. श्री. प्रविण रामचंद्र पोटे-पाटील हे महाराष्‍ट्र विधान परीषदेचे सदस्‍य तसेच ते भारतीय जनता पार्टीचे सदस्‍य आहे. ते अमरावती स्‍थानीक स्‍वराज्‍य संस्‍था  मतदार संघाचे प्रतिनिधीत्‍व करतात. डिसेंबर 2014 मध्ये त्‍यांची  महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली, उद्योग आणि खाण, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या विभागाचे राज्‍यमंत्री आहेत. अमरावती जिल्ह्याचे पालक मंत्री हि जबाबदारी देण्यात आली आहे.

 

मा. मंत्री महोदय यांचे संपर्क क्रमांक :   ०२२-२२०२३०५९, २२०२२९२४, २२८८६०९६

 

ई-मेल : stmin[dot]indenv[at]maharashtra[dot]gov[dot]in