सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६).
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६). | आदेश- सर्वासाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा रायपुरा-1 (नझुल शिट क्र 13A प्लॉट 4,21, नझुल शिट क्र. 5B प्लॉट न.3 व नझुल शिट क्र.5C प्लॉट न.90,91,96) या जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या पात्र 09 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
21/08/2026 | 21/02/2027 | पहा (2 MB) |