सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६).
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६). | आदेश- सर्वासाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा किला (नझुल शिट क्र.23 B. प्लॉट क्र.96.) या जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या पात्र 01 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
21/08/2026 | 21/02/2027 | पहा (2 MB) |