Close

सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६).

सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६).
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६).

आदेश- सर्वासाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा फरमानपुरा (नझुल शिट क्र 12 C प्लॉट 70/1, 71, 75) या जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या पात्र 09 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

21/08/2026 21/02/2027 पहा (2 MB)