सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६).
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६). | आदेश- सर्वासाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा ठिकरीपुरा (नझुल शिट क 34A प्लॉट 112.) या जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या पात्र 04 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
21/08/2026 | 21/02/2027 | पहा (2 MB) |