Close

सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)

सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा बुंदेलपुरा ( नझुल शिट क्र. २४ डी  व प्लॉट क्र.४८,६५,६२,५७,५८,४७,४९/१,६४,३२,४५,३७,३९,४२,४३,१४,१५,१६१,६३,६१,६०,५९ ) ( नझुल शिट क्र.२५ सी व प्लॉट क्र.७०,७४/२,७३,७२ ) ( नझुल शिट क्र.२४ सी  व  प्लॉट क्र.७६,१४५,१०९,९२,१०५,१०१,१२६,१३३,१३४,२४,१५७,१६३,१९,७४/२,१४४,७७,६३ )  ( नझुल शिट क्र.३५बी  व  प्लॉट क्र. ११२,१०२,१२६/२)  ( नझुल शिट क्र.३५ ए व  प्लॉट क्र.१५८ )  या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण ९७ अतिक्रमण धारकापैकी पात्र ०९ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

06/03/2026 06/09/2026 पहा (2 MB)