सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपूर- आदेश (पारित दिनांक- ०१/१०/२०२५).
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपूर- आदेश (पारित दिनांक- ०१/१०/२०२५). | आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा अचलपुर सरमसपूरा ( नझुल शीट क्र. 14 B व प्लॉट क्र- 179,191,192,198,202,207,217 या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण 44 अतिक्रमण धारकापैकी पात्र 5 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
09/10/2025 | 09/04/2026 | पहा (2 MB) |