Close

सहायक आयुक्ता, समाज कल्याण

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत अमरावती जिल्हा – सहायक आयुक्त, समाजकल्याण विभागाच्या योजना

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे मागासवर्गीयांसाठी, विशेषतः अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थी, महिला, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, तृतीयपंथीय व अन्य सर्व व्यक्तींच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात.

या योजनांचा उद्देश गरीब, शोषित व पिडीत घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सर्वांगीण विकास साधणे हा आहे. सामाजिक न्याय विभाग हे कार्य तातडीने व प्रभावीपणे राबवण्यासाठी कटीबद्ध असून, विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग सदैव कार्यरत आहेत.

1. अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी शासकीय निवासी शाळा

शासन निर्णय:

2. मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे

शासन निर्णय:

3. केंद्रीय आश्रमशाळा

शासन निर्णय:

4. भारत सरकार शिष्यवृत्ती योजना

शासन निर्णय:

5. व्यवसायिक अभ्यासक्रमांना संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता व विद्यावेतन

शासन निर्णय:

6. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना :-  *चेकलिस्ट

शासन निर्णय:

7. छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार

शासन निर्णय:

8. छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

शासन निर्णय:

  • (उल्लेख नाही)

9. सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता

शासन निर्णय:

  • (उल्लेख नाही)

10. रमाई आवास घरकुल योजना :-  *चेकलिस्ट

शासन निर्णय:

11. पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

शासन निर्णय:

12. अनुसूचित जातींच्या सहकारी औद्योगिक संस्थांना अर्थसहाय्य योजना

शासन निर्णय:

13. अत्याचार बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती व जमातींच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य

शासन निर्णय:

  • 23 डिसेंबर 2016

14. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयं सहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधन पुरवठा योजना :- * फॉर्म १

शासन निर्णय:

  • 8 मार्च 2017

15. गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरवणे :- *नमुना अर्ज   *चेकलिस्ट

शासन निर्णय:

  • 13 फेब्रुवारी 2008

16. कन्यादान योजना :- *नमुना अर्ज   *चेकलिस्ट

शासन निर्णय:

  • 2 फेब्रुवारी 2019

17. पुरस्कार व पारितोषिके

शासन निर्णय:

  • (उल्लेख नाही)

18. वृद्धाश्रम योजना

शासन निर्णय:

  • (उल्लेख नाही)

19. अनुसूचित जाती उपयोजना

शासन निर्णय:

  • (उल्लेख नाही)

20. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना :- *नमुना अर्ज   *चेकलिस्ट

शासन निर्णय:

  • 6 मार्च 2018
  • 12 नोव्हेंबर 2018
  • 6 मार्च 2019
  • 26 मार्च 2020
  • 31 मार्च 2020
  • 29 ऑक्टोबर 2020

21. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील मान्यवर व्यक्तींचे स्मारक व सांस्कृतिक-ऐतिहासिक स्थळांचा विकास :- *नमुना अर्ज 

शासन निर्णय:

  • 5 नोव्हेंबर 2020

22. अनुसूचित जातींच्या सहकारी सुतगिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज

शासन निर्णय:

  • (उल्लेख नाही)

23. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती – अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा सर्वांगीण विकास

शासन निर्णय:

  • 2005
  • 2015
  • 2016

24. तृतीयपंथीय कल्याणकारी योजना

शासन निर्णय:

  • 2020

25. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना

शासन निर्णय:

  • 2019