खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना (प्रथम मुदतवाढ)
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना (प्रथम मुदतवाढ) | ई-निविदा सूचना- सन २०२३-२४ या वर्षाकरिता अमरावती जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या अचलपूर, चांदुर बाजार व धामणगाव तालुक्यातील नदीपात्रातील स्थळांतून गाळ व गाळमिश्रित वाळूची, वाळू डेपोपर्यंत वाहतूक करणे व डेपो निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठी ई-निविदा सूचना प्रथम मुदतवाढ. |
05/09/2023 | 05/03/2024 | पहा (797 KB) |