Close

नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२, आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम – २०२२ ची जाहीर नोटीस.

नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२, आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम – २०२२ ची जाहीर नोटीस.
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२, आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम – २०२२ ची जाहीर नोटीस.

जाहीर नोटीस- अमरावती जिल्हयातील नगरपरिषद- अचलपूर, वरुड, मोर्शी, चांदूर-रेल्वे, चांदूर-बाजार, धामणगाव रेल्वे, शेंदूरजना घाट व नगर पंचायत- नांदगाव-खंडेश्वर, धारणी यांच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम-२०२२ करिता जाहीर नोटीस.

25/07/2022 25/01/2023 पहा (580 KB)