मौजे- खेड पिंपरी व चिखली वैद्य, तालुका- नांदगाव खंडेश्वर
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे- खेड पिंपरी व चिखली वैद्य, तालुका- नांदगाव खंडेश्वर | अधिसूचना- मौजा- खेड पिंपरी व चिखली वैद्य, तालुका- नांदगाव खंडेश्वर मध्ये हिंदू ह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बांधकामासाठी संपादित जमिनीतील हितसंबंधाबाबत जमीन मालकाचे किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून दावा सांगणारे अर्ज मागविण्यासाठी जाहीर नोटीस (अधिसूचना, दिनांक – ०३/१२/२०२०) |
09/12/2020 | 08/06/2021 | पहा (868 KB) |