मौजे- वेणी गणेशपूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे- वेणी गणेशपूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ६२/४७/२०१७-१८ मौजा- वेणी गणेशपूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा-अमरावती या प्रकरणात रस्ता बांधकाम प्रयोजनाकरिता लागणा-या खाजगी जमीनिची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- ३ मधील जाहीर नोटीस. |
07/08/2020 | 06/02/2021 | पहा (410 KB) |