मौजे- टोंगलापूर, तालुका- चांदूर बाजार
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे- टोंगलापूर, तालुका- चांदूर बाजार | जाहीर नोटीस – भुसंपादन प्रकरण क्रमांक १२/४७/२०१७-१८ मौजा- टोंगलापूर, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती. खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हीतसंबंधीत व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्याबाबत नमुना- ३ जाहीर नोटीस. |
03/01/2020 | 02/07/2020 | पहा (541 KB) |