निवडणुक विभाग
संसदेकरिता आणि विधानसभा/ परिषद संबधित निवडणुक शांततेने आरंभ करणे या विभागाचे कर्तव्य आहे. याव्यतिरिक्त मतदार यादी तयार करणे, मतदार ओळख प्रमाणपत्र तयार करणे हे काम या विभागाकडे आहे.अमरावती जिल्हयाला १ (एक) संसदिय क्षेत्र, आणी ८ (आठ) विधानासभा क्षेत्र आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ०७-अमरावती पीसी(एससी):- एका दृष्टीक्षेपात
निवडणूकीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेट दया.
मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य
दिनांक ०१ जुलै २०२४ या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४- प्रारूप मतदार यादी.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४- ०७-अमरावती नमुना २० भाग २
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४- ३७-बडनेरा मतदार संघ नमुना २० भाग १
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४- ३८-अमरावती मतदार संघ नमुना २० भाग १
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४- ३९-तिवसा मतदार संघ नमुना २० भाग १
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४- ४०-दर्यापूर मतदार संघ नमुना २० भाग १
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४- ४१-मेळघाट मतदार संघ नमुना २० भाग १
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४- ४२-अचलपूर मतदार संघ नमुना २० भाग १
विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक – २०२४, नमुना २०- ३६-धामणगाव रेल्वे , ३७-बडनेरा , ३८-अमरावती , ३९-तिवसा , ४०-दर्यापूर , ४१-मेळघाट , ४२-अचलपूर , ४३-मोर्शी