Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पोलीस पाटील रिक्त पद भरती निविदा (दरपत्रक) मुदतवाढ (दुसरी) सुचना.

निविदेची (दरपत्रक) चे अनुषंगाने मुदतवाढ (दुसरी) सुचना – अमरावती जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पद भरती प्रक्रियेच्या कामाकरिता प्रसिद्ध निविदेची (दरपत्रक) चे अनुषंगाने  मुदतवाढ (दुसरी) सुचना.

01/12/2023 01/06/2024 पहा (217 KB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना क्रमांक ०१/२०२३.

ई-निविदा सूचना- अमरावती जिल्ह्यातील मतदार संघामध्ये मोबाईल व्हॅन व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा बाबत.

30/11/2023 30/05/2024 पहा (339 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पोलीस पाटील रिक्त पद भरती निविदा (दरपत्रक) मुदतवाढ सुचना.

निविदेची (दरपत्रक) चे अनुषंगाने मुदतवाढ सुचना – अमरावती जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पद भरती प्रक्रियेच्या कामाकरिता प्रसिद्ध निविदेची (दरपत्रक) चे अनुषंगाने  मुदतवाढ सुचना.

10/11/2023 10/05/2024 पहा (210 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई- निविदा सुचना (अंतिम मुदतवाढ).

ई- निविदा सुचना (अंतिम मुदतवाढ)- वाळू/रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण दिनांक- १९ एप्रिल २०२३ नुसार ई-निविदा सूचना (अंतिम मुदतवाढ).

08/11/2023 08/05/2024 पहा (1 MB)
अल्पसंख्याक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

प्रेस नोट- अलपसंख्याकाच्या कल्याणाकरिता मा. पंतप्रधानांच्या नवीन १५ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय अलपसंख्याक कल्याण समितीवर अलपसंख्याकांसाठी काम करणाऱ्या ३ नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांची नियुक्ती करीता प्रस्ताव मागविणेकरीता.

02/11/2023 02/05/2024 पहा (854 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई- निविदा सुचना (प्रथम मुदतवाढ).

ई- निविदा सुचना (प्रथम मुदतवाढ)- वाळू/रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण दिनांक- १९ एप्रिल २०२३ नुसार ई-निविदा सूचना (प्रथम मुदतवाढ).

01/11/2023 01/05/2024 पहा (963 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पोलीस पाटील रिक्त पद भरती निविदा (दरपत्रक) सुचना.

निविदा (दरपत्रक) सुचना- अमरावती जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पद भरती प्रक्रियेच्या कामाकरिता निविदा (दरपत्रक) सुचना.

01/11/2023 01/05/2024 पहा (709 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई- निविदा सुचना

वाळू/रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण दिनांक- १९ एप्रिल २०२३ नुसार ई-निविदा सूचना.

23/10/2023 23/04/2024 पहा (368 KB)
संग्रहित