Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अंतीम अधिसूचना

अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात नव्याने तयार झालेल्या गावांना महसूली गावांचा दर्जा मिळणेबाबत अंतीम अधिसूचना.

30/09/2024 30/03/2025 पहा (2 MB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जाहीर सुचना

जाहीर सुचना- प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल (डीएसआर).

20/09/2024 20/03/2025 पहा (5 MB)
अल्पसंख्याक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृहातील कंत्राटी पदांच्या पदभरतीबाबत.

10/09/2024 10/03/2025 पहा (1 MB)
तहसिलदार (संगांयो) अमरावती शहर विभाग कार्यालय, तहसील कार्यालय अमरावती- पात्र/अपात्र लाभार्थ्यांची यादी.

संजय गांधी योजना समितीद्वारे दि. १६/०८/२०२४ च्या बैठकीत पात्र, अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी.

30/08/2024 28/02/2025 पहा (9 MB)
वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती- दरपत्रक निविदा सूचना

केंद्र शासन व जागतीक बँक अर्थसहाय्यीत अटल भूजल योजनेतंर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये एकुण ०५ गावामध्ये भूजल पातळी व पर्जन्यमानाचा अभ्यास करण्याकरिता पिझोमिटर व पर्जन्यमापक यंत्र ( Redrilling / Renovation & Rain Guage Station ) खोदकाम व बांधकाम करण्याकरिता दरपत्रक / निविदा मागविण्याकरिता दरपत्रक निविदा सूचना.

29/08/2024 28/02/2025 पहा (440 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- आदेश

आदेश-  सार्वजनिक सण / उत्सव / समारंभ यासाठी उभारण्यात  येणाऱ्या मंडप / पेंडॉल तपासणी सनियंत्रण समिती गठीत करण्याबाबत.

26/08/2024 26/02/2025 पहा (140 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती-विवरणपत्र क्रमांक- १.

विवरणपत्र क्रमांक- १.

मंडप / पेंडॉल तपासणी पथकांबाबत प्रसिद्धीपत्रक.

26/08/2024 26/02/2025 पहा (64 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अधिसूचना

अधिसूचना- दर्यापूर – मुर्तिजापूर रस्ता वळविण्याबाबत.

26/08/2024 26/02/2025 पहा (147 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- वनहक्क कायदा कक्ष

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ नियम २००८ बाबत माहिती- सामुहिक मंजूर वनहक्क धारकांची यादी.

23/08/2024 23/08/2025 पहा (116 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- वनहक्क कायदा कक्ष

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ नियम २००८ बाबत माहिती- वैयक्तिक मंजूर वनहक्क धारकांची यादी.

23/08/2024 23/08/2025 पहा (184 KB)
संग्रहित