Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मालटेकडी रोड, टोपे नगर, अमरावती

निर्लेखित / scrape ( जुनी व निरुपयोगी ) साहित्य विक्री करीता जाहीर सूचना.

24/05/2024 24/11/2024 पहा (484 KB)
तलाठी भरती – 2023- सूचना

तलाठी भरती – 2023- सूचना

14/05/2024 14/11/2024 पहा (478 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- तलाठी पदभरती – २०२३

तलाठी पदभरती २०२३ – कागदपत्र पडताळणी करीता सुचना. 

08/05/2024 08/11/2024 पहा (163 KB)
सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धारणी यांचे कार्यालय, धारणी- जाहीरनामा

जाहीरनामा-आदिवासी जमीन गैर आदिवासी संस्थेला विक्री परवानगी देण्याबाबत.

अर्जदार- सुमी ज. हिरा धांडे

गाव- रत्नापूर,  तालुका- धारणी,  जिल्हा- अमरावती

19/04/2024 19/10/2024 पहा (999 KB)
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय- जाहीरनामा

तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय-  जाहीरनामा

अर्जदार- श्री. शामराव भिवाजी सरोट 

रा. केकतपुर, ता.जि. अमरावती

18/04/2024 18/10/2024 पहा (266 KB)
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४- निवडणुकीची सूचना ०७-अमरावती (अ.जा.)

नमुना – १  निवडणुकीची सूचना ०७-अमरावती (अ.जा.)

28/03/2024 28/09/2024 पहा (567 KB)
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ०७-अमरावती (अ.जा.)- काय करावे आणि काय करू नये.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ०७-अमरावती (अ.जा.)- काय करावे आणि काय करू नये.

28/03/2024 28/09/2024 पहा (3 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- तलाठी पदभरती – २०२३

तलाठी पदभरती २०२३ – अंतिम निवडयादी आणि अंतिम प्रतीक्षायादी.

15/03/2024 15/09/2024 पहा (3 MB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सार्वत्रिक निवडणूक २०२४- ई-निविदा सूचना क्रमांक ०१/२०२४ (शुध्दीपत्रक).

ई-निविदा सूचना- वेबकास्टिंग व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत (शुध्दीपत्रक).

23/01/2024 23/08/2024 पहा (169 KB)
वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती- दरपत्रक निविदा सूचना

अटल भूजल योजने अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी व चांदूर बाजार तालुक्यातील समाविष्ट ग्रामपंचायतीमध्ये  “IPC Tool  किट ( वॉटर गेम )” तयार करून खरेदी करणेसाठी  निविदा दरपत्रक सूचना.

13/02/2024 13/08/2024 पहा (353 KB)