घोषणा
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती-सूचना प्रसिद्धी दुसऱ्यादा | सूचना प्रसिद्धी दुसऱ्यादा- जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किरकोळ इलेक्ट्रिक साहित्य व इलेक्ट्रिक दुरूस्तीकरिता लागणाऱ्या वस्तु इत्यादीचे वार्षिक दरकरार करण्याकरीता दरपत्रक मागविण्याबाबत. |
07/10/2024 | 07/04/2025 | पहा (841 KB) |
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, अमरावती महानगरपालीका,- सुधारित आदेश | सुधारित आदेश– सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालीका हद्दीमधील शासकीय जमिनीवरील महात्मा फुले नगर (नवसारी) परिसरातील सर्व्हे क्र. ५३ मधील अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण नियमानुकूल आदेशामध्ये अनावधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती करणेबाबत. |
03/10/2024 | 03/04/2025 | पहा (4 MB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहिर सुचना | जाहिर सुचना – जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासकिय कार्यक्रम , सभेकरीता वेळोवेळी लागणारे साऊंड सिस्टिम, माईक, एल. ई .डी. वॉल, टि. व्ही, प्लॅस्टिक खुर्ची, लोखंडी टेबल तसेच सभेकरीता लागणारे इतर साहित्यकरिता वार्षिक दरकरार करण्याकरीता दरपत्रक मागविण्याबाबत. जाहीर सूचना. |
30/09/2024 | 30/03/2025 | पहा (812 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहिर सुचना | जाहिर सुचना – जिल्हाधिकारी कार्यालयामधील संगणक / प्रिंटर / स्कॅनर व इंटरनेट दुरुस्ती करीता लागणाऱ्या वस्तूचे दर निश्चित करून वार्षिक दरकरार करणेबाबत. |
30/09/2024 | 30/03/2025 | पहा (886 KB) |
महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अंतीम अधिसूचना | अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात नव्याने तयार झालेल्या गावांना महसूली गावांचा दर्जा मिळणेबाबत अंतीम अधिसूचना. |
30/09/2024 | 30/03/2025 | पहा (2 MB) |
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जाहीर सुचना | जाहीर सुचना- प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल (डीएसआर). |
20/09/2024 | 20/03/2025 | पहा (5 MB) |
अल्पसंख्याक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृहातील कंत्राटी पदांच्या पदभरतीबाबत. |
10/09/2024 | 10/03/2025 | पहा (1 MB) |
तहसिलदार (संगांयो) अमरावती शहर विभाग कार्यालय, तहसील कार्यालय अमरावती- पात्र/अपात्र लाभार्थ्यांची यादी. | संजय गांधी योजना समितीद्वारे दि. १६/०८/२०२४ च्या बैठकीत पात्र, अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी. |
30/08/2024 | 28/02/2025 | पहा (9 MB) |
वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती- दरपत्रक निविदा सूचना | केंद्र शासन व जागतीक बँक अर्थसहाय्यीत अटल भूजल योजनेतंर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये एकुण ०५ गावामध्ये भूजल पातळी व पर्जन्यमानाचा अभ्यास करण्याकरिता पिझोमिटर व पर्जन्यमापक यंत्र ( Redrilling / Renovation & Rain Guage Station ) खोदकाम व बांधकाम करण्याकरिता दरपत्रक / निविदा मागविण्याकरिता दरपत्रक निविदा सूचना. |
29/08/2024 | 28/02/2025 | पहा (440 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- आदेश | आदेश- सार्वजनिक सण / उत्सव / समारंभ यासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडप / पेंडॉल तपासणी सनियंत्रण समिती गठीत करण्याबाबत. |
26/08/2024 | 26/02/2025 | पहा (140 KB) |