Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024- प्रेस नोट

प्रेस नोट- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान काळ्या पैशाचा वापर थांबवण्यासाठी जनजागृती करण्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृतीसाठीची प्रेस नोट.

31/10/2024 30/04/2025 पहा (331 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अंतिम अधिसूचना

अंतिम अधिसूचना- अमरावती जिल्ह्याच्या अमरावती तालुक्यातील मुळ महसूली गाव मौजा लोणटेक या गावाच्या हद्दीमध्ये मौजा गोपगव्हाण या पुनर्वसित केलेल्या गावांचे महसूली गावांत रूपांतर करण्याबाबत.

21/10/2024 21/04/2025 पहा (257 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अंतिम अधिसूचना

अंतिम अधिसूचना –  अमरावती जिल्ह्याच्या अमरावती तालुक्यातील मुळ महसूली गाव मौजा कठोरा बु . या गावाच्या हद्दीमध्ये मौजा अळणगांव व कुंड खुर्द या पुनर्वसित केलेल्या गावांचे महसूली गावांत रूपांतर करण्याबाबत.

21/10/2024 21/04/2025 पहा (273 KB)
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय, अमरावती- जाहीरनामा

जाहीरनामा- आदिवासी जमीन गैरआदिवासी व्यक्तीला विक्री करण्याची परवानगी मिळणेबाबत.

अर्जदार- डोमा संपत भोसले

गाव- मंगरूळ चव्हाळा,  तालुका- नांदगाव खंडेश्वर,  जिल्हा- अमरावती

21/10/2024 21/04/2025 पहा (443 KB)
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४- निवडणुकीची सूचना नमुना – १

निवडणुकीची सूचना नमुना – १

21/10/2024 21/04/2025 पहा (181 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- वनहक्क कायदा कक्ष

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ नियम २००८ बाबत माहिती- सामुहिक मंजूर वनहक्क धारकांची यादी.

23/08/2024 23/08/2025 पहा (116 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- वनहक्क कायदा कक्ष

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ नियम २००८ बाबत माहिती- वैयक्तिक मंजूर वनहक्क धारकांची यादी.

23/08/2024 23/08/2025 पहा (184 KB)
संग्रहित