Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती- निविदा सूचना नमुना अ, ब व क

निविदा सूचना-  नमुना अ, ब व क

20/01/2025 20/07/2025 पहा (847 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जिल्हा धोरण योजना

 जिल्हा धोरण योजना.

20/01/2025 20/07/2025 पहा (9 MB)
तहसिलदार (संगांयो) अमरावती शहर विभाग कार्यालय, जुने तहसील कार्यालय, अमरावती- श्रावण बाळ योजने साठी पात्र लाभार्थ्यांची यादी.

संजय गांधी योजना समितीद्वारे दि. १७/१२/२०२४ च्या बैठकीत श्रावण बाळ योजने साठी पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी.

01/01/2025 30/06/2025 पहा (8 MB)
तहसिलदार (संगांयो) अमरावती शहर विभाग कार्यालय, जुने तहसील कार्यालय, अमरावती- संजय गांधी योजने साठी पात्र लाभार्थ्यांची यादी.

संजय गांधी योजना समितीद्वारे दि. १७/१२/२०२४ च्या बैठकीत संजय गांधी योजने साठी पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी.

01/01/2025 30/06/2025 पहा (3 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना (तिसरी वेळ)

दरपत्रक सूचना- किरकोळ विद्युत साहित्य आणि इतर विद्युत वस्तू दुरुस्ती कामासाठी (तिसरी वेळ).

31/12/2024 30/06/2025 पहा (722 KB)
उपविभागीय अधिकारी कार्यालय अमरावती- जाहीरनामा

जाहीरनामा- आदिवासीची जमीन गैर आदिवासीला विक्री करण्याची परवानगी मिळणेबाबत.

अर्जदार- चंपत साधुराम पंधरे

गांव– गोविंदपूर पो.अंजनगांव बाारी ता.जि.– अमरावती.

26/12/2024 26/06/2025 पहा (222 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना

दरपत्रक सूचना- जिल्हाधिकारी कार्यालयामधील EPBX फोन, आधार शाखेमधील VC System तसेच महसूल भवन सभागृहामधील VC System या तीन ठिकाणच्या battery ची आयुष्यमान संपल्यामुळे ( खराब झाल्याने ) 12V 42AH battery तीन UPS करीता प्रत्येकी 3 प्रमाणे एकूण सहा battery खरेदीकरीता स्थानिक पुरवठादार यांचे कडून शासन निर्णयानुसार स्थानिक खुल्या बाजारातून तीन वेगवेगळ्या पुरवठादार यांचेकडून तुलना करण्याकरिता दरपत्रक मागविण्याबाबत.

06/12/2024 06/06/2025 पहा (350 KB)
पाणी टंचाई शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर ई-निविदा सुचना

जाहीर ई-निविदा सुचना- अमरावती जिल्यातील पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा करणे बाबत जाहीर ई-निविदा सुचना.

06/12/2024 06/06/2025 पहा (589 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024- प्रेस नोट

प्रेस नोट- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान काळ्या पैशाचा वापर थांबवण्यासाठी जनजागृती करण्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृतीसाठीची प्रेस नोट.

31/10/2024 30/04/2025 पहा (331 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अंतिम अधिसूचना

अंतिम अधिसूचना- अमरावती जिल्ह्याच्या अमरावती तालुक्यातील मुळ महसूली गाव मौजा लोणटेक या गावाच्या हद्दीमध्ये मौजा गोपगव्हाण या पुनर्वसित केलेल्या गावांचे महसूली गावांत रूपांतर करण्याबाबत.

21/10/2024 21/04/2025 पहा (257 KB)
संग्रहित