Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना क्रमांक ०४/२०२३.

सार्वत्रिक निवडणूक – २०२४- चहापान, अल्पोपहार, भोजन व्यवस्था, पाणी जार व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ई-निविदा सूचना. 

07/12/2023 07/06/2024 पहा (310 KB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना क्रमांक ०२/२०२३.

सार्वत्रिक निवडणूक – २०२४- झेरॉक्स मशीन / झेरॉक्स प्रती व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ई-निविदा सूचना. 

07/12/2023 07/06/2024 पहा (309 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पोलीस पाटील रिक्त पद भरती निविदा (दरपत्रक) मुदतवाढ (दुसरी) सुचना.

निविदेची (दरपत्रक) चे अनुषंगाने मुदतवाढ (दुसरी) सुचना – अमरावती जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पद भरती प्रक्रियेच्या कामाकरिता प्रसिद्ध निविदेची (दरपत्रक) चे अनुषंगाने  मुदतवाढ (दुसरी) सुचना.

01/12/2023 01/06/2024 पहा (217 KB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना क्रमांक ०१/२०२३.

ई-निविदा सूचना- अमरावती जिल्ह्यातील मतदार संघामध्ये मोबाईल व्हॅन व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा बाबत.

30/11/2023 30/05/2024 पहा (339 KB)
संग्रहित