Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- प्रारूप अधिसूचना

अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील नव्याने तयार झालेल्या गावांना महसूली गावांच्या दर्जा मिळणेबाबत प्रारूप अधिसूचना.

02/08/2024 02/02/2025 पहा (2 MB)
बाल विकास प्रकल्प अधिकारी, अमरावती शहर ( पूर्व ), दत्त पॅलेस, पहिला मजला, गांधी चौक, अमरावती.

अंगणवाडी मदतनीस पदाकरिता भरती जाहीरात.

01/08/2024 01/02/2025 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना (दुसरी वेळ)

दरपत्रक सूचना- जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सभेकरिता लागणारे चहा /नास्ता / जेवण व पाणी बॉटल या बाबींचे दर निश्चित करून वार्षिक दरकरार करण्याकरीता दरपत्रक मागविण्याबाबत.

30/07/2024 30/01/2025 पहा (2 MB)
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय- जाहीरनामा

तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय-  जाहीरनामा

अर्जदार- निर्मला परसरामजी पंधरे

मौजा ब्राम्हणवाडा गोविंदपूर येथील शेत

रा. ब्राम्हणवाडा गोविंदपूर, ता.जि. अमरावती

30/07/2024 30/01/2025 पहा (403 KB)
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय- जाहीरनामा

तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय-  जाहीरनामा

अर्जदार- निर्मला परसरामजी पंधरे

मौजा धानोरा कोकाटे येथील शेत

रा. ब्राम्हणवाडा गोविंदपूर, ता.जि. अमरावती

30/07/2024 30/01/2025 पहा (351 KB)
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय- जाहीरनामा

तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय-  जाहीरनामा

अर्जदार- अनिता नरेश पवार व ईतर ६ 

रा. शेवती जहागीर, ता.जि. अमरावती

30/07/2024 30/01/2025 पहा (62 KB)
पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहिरनामा

जाहिरनामा- अमरावती ग्रामीण क्षेत्रामध्ये नवीन रास्तभाव दुकानांसाठी जाहिरनामा.

30/07/2024 30/01/2025 पहा (340 KB)
तहसिलदार (संगांयो) अमरावती शहर विभाग कार्यालय, तहसील कार्यालय अमरावती- पात्र/अपात्र लाभार्थ्यांची यादी.

श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना आणि संजय गांधी योजनेसाठी पात्र/अपात्र लाभार्थ्यांची यादी.

23/07/2024 23/01/2025 पहा (8 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना

दरपत्रक सूचना- जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सभेकरिता लागणारे चहा /नास्ता / जेवण व पाणी बॉटल या बाबींचे दर निश्चित करून वार्षिक दरकरार करण्याकरीता दरपत्रक मागविण्याबाबत.

09/07/2024 09/01/2025 पहा (329 KB)
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय, अमरावती- जाहीरनामा

जाहीरनामा- आदिवासी जमीन आदिवासी व्यक्तीला विक्री करण्पयाची परवानगी मिळणेबाबत.

अर्जदार- चंदु उईके,

गाव- दाभा,  तालुका- नांदगाव खंडेश्वर,  जिल्हा- अमरावती

05/07/2024 05/01/2025 पहा (459 KB)
संग्रहित