Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती-विवरणपत्र क्रमांक- १.

विवरणपत्र क्रमांक- १.

मंडप / पेंडॉल तपासणी पथकांबाबत प्रसिद्धीपत्रक.

26/08/2024 26/02/2025 पहा (64 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अधिसूचना

अधिसूचना- दर्यापूर – मुर्तिजापूर रस्ता वळविण्याबाबत.

26/08/2024 26/02/2025 पहा (147 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- वनहक्क कायदा कक्ष

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ नियम २००८ बाबत माहिती- सामुहिक मंजूर वनहक्क धारकांची यादी.

23/08/2024 23/08/2025 पहा (116 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- वनहक्क कायदा कक्ष

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ नियम २००८ बाबत माहिती- वैयक्तिक मंजूर वनहक्क धारकांची यादी.

23/08/2024 23/08/2025 पहा (184 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर सूचना

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे किरकोळ इलेक्ट्रिक साहित्य व इलेक्ट्रिक दुरुस्तीकरीता लागणा-या वस्तू चे दर निश्चित करून  वार्षिक दरकरार करावयाचा असल्यामुळे पुरवठादार यांचे कडून दरपत्रक मागविण्याकरीता जाहीर सूचना.

22/08/2024 22/02/2025 पहा (1 MB)
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय, अमरावती- जाहीरनामा

जाहीरनामा- आदिवासी जमीन आदिवासी व्यक्तीला विक्री करण्पयाची परवानगी मिळणेबाबत.

अर्जदार- मारोती लखु उईके

गाव- हातला,  तालुका- अमरावती,  जिल्हा- अमरावती

22/08/2024 22/02/2025 पहा (357 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- महासंस्कृती महोत्सव २०२४

“महासंस्कृती महोत्सवाचे” आयोजन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती तर्फे दिनांक १८ ते २२ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत सांयस्कोर मैदान येथे आयोजित करण्यात आलेला होता.

महासंस्कृती महोत्सव फोटो लिंक-

https://drive.google.com/drive/folders/13UJb34usUjf9ZkA3M6OkDBkC2FhNVCuJ

21/08/2024 21/02/2025 पहा (6 MB)
पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहिरनामा

जाहिरनामा- अमरावती जिल्ह्यातील शहरी क्षेत्रामध्ये २ नवीन रास्तभाव दुकानांसाठी जाहिरनामा.

13/08/2024 13/02/2025 पहा (233 KB)
बाल विकास प्रकल्प अधिकारी, (नागरी) अमरावती उत्तर, परतवाडा- अंगणवाडी मदतनीस भरती जाहिरात

अंगणवाडी मदतनीस भरती जाहिरात- अमरावती उत्तर नगरपरिषद अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, धारणी क्षेत्र फक्त स्थानिक उर्दू भाषिक.

13/08/2024 13/02/2025 पहा (1 MB)
निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- प्रारूप मतदार यादी

दिनांक ०१ जुलै २०२४ या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४- प्रारूप मतदार यादी.

12/08/2024 12/02/2025 पहा (254 KB)
संग्रहित