घोषणा
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024- प्रेस नोट | प्रेस नोट- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान काळ्या पैशाचा वापर थांबवण्यासाठी जनजागृती करण्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृतीसाठीची प्रेस नोट. |
31/10/2024 | 30/04/2025 | पहा (331 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अंतिम अधिसूचना | अंतिम अधिसूचना- अमरावती जिल्ह्याच्या अमरावती तालुक्यातील मुळ महसूली गाव मौजा लोणटेक या गावाच्या हद्दीमध्ये मौजा गोपगव्हाण या पुनर्वसित केलेल्या गावांचे महसूली गावांत रूपांतर करण्याबाबत. |
21/10/2024 | 21/04/2025 | पहा (257 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अंतिम अधिसूचना | अंतिम अधिसूचना – अमरावती जिल्ह्याच्या अमरावती तालुक्यातील मुळ महसूली गाव मौजा कठोरा बु . या गावाच्या हद्दीमध्ये मौजा अळणगांव व कुंड खुर्द या पुनर्वसित केलेल्या गावांचे महसूली गावांत रूपांतर करण्याबाबत. |
21/10/2024 | 21/04/2025 | पहा (273 KB) |
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय, अमरावती- जाहीरनामा | जाहीरनामा- आदिवासी जमीन गैरआदिवासी व्यक्तीला विक्री करण्याची परवानगी मिळणेबाबत. अर्जदार- डोमा संपत भोसले गाव- मंगरूळ चव्हाळा, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती |
21/10/2024 | 21/04/2025 | पहा (443 KB) |
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४- निवडणुकीची सूचना नमुना – १ | निवडणुकीची सूचना नमुना – १ |
21/10/2024 | 21/04/2025 | पहा (181 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- तलाठी पदभरती २०२३ | तलाठी पदभरती २०२३ – पेसा क्षेत्रातील उमेदवारांची सुधारीत अंतिम निवड सूची. |
09/10/2024 | 09/04/2025 | पहा (514 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- तलाठी पदभरती २०२३ | तलाठी पदभरती २०२३ – पेसा क्षेत्रातील उमेदवारांची अंतिम निवड सूची व अंतिम प्रतीक्षा सूची. |
08/10/2024 | 08/04/2025 | पहा (1 MB) |
पाणी टंचाई शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर ई-निविदा सुचना | जाहीर ई-निविदा सुचना- अमरावती जिल्यातील पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा करणे बाबत जाहीर ई-निविदा सुचना. |
07/10/2024 | 07/04/2025 | पहा (2 MB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती-सूचना प्रसिद्धी दुसऱ्यादा | सूचना प्रसिद्धी दुसऱ्यादा- जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किरकोळ इलेक्ट्रिक साहित्य व इलेक्ट्रिक दुरूस्तीकरिता लागणाऱ्या वस्तु इत्यादीचे वार्षिक दरकरार करण्याकरीता दरपत्रक मागविण्याबाबत. |
07/10/2024 | 07/04/2025 | पहा (841 KB) |
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, अमरावती महानगरपालीका,- सुधारित आदेश | सुधारित आदेश– सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालीका हद्दीमधील शासकीय जमिनीवरील महात्मा फुले नगर (नवसारी) परिसरातील सर्व्हे क्र. ५३ मधील अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण नियमानुकूल आदेशामध्ये अनावधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती करणेबाबत. |
03/10/2024 | 03/04/2025 | पहा (4 MB) |