Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
अमरावती जिल्हा – कोविड-१९

अमरावती जिल्हा क्षेत्रात ज्यांनी मागील १ महिण्यात करोनाग्रस्त शहरातुन अथवा विदेशातुन प्रवेश केला असेल त्यांची माहिती भरण्याबाबत.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdoI1jGfdOaeWXG3srDufE1Gam1jHLeC09Y8oyP6vR5dP4BEA/viewform?usp=sf_link

24/03/2020 23/09/2020 पहा (418 KB)
जिल्हादंडाधिकारी, अमरावती

अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार संचारबंदी आदेश.

24/03/2020 23/09/2020 पहा (713 KB)
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालय, मुंबई.

सूचना- महाराष्ट्र राज्य लॉकडाउन आदेश.

No:DMU/2020.CR.92/DisM-1, Dated: 23rd March 2020.

24/03/2020 23/09/2020 पहा (772 KB)
AIIMS COVID- 19 माहिती पुस्तिका.

AIIMS COVID- 19 माहिती पुस्तिका.

23/03/2020 22/09/2020 पहा (4 MB)
कोरोना- आदेश  144

कोरोना- आदेश  144

23/03/2020 22/09/2020 पहा (936 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पदभरती, जणगणना-२०२१ कामाकरीता कंत्राटी तांत्रिक सहायक व बहुकार्य कर्मचारी

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, जणगणना-२०२१- तांत्रिक सहायक (सुधारीत) नियुक्ती आदेश

टिप – उमेदवारांनी  साईड वरून आदेशाची प्रत  काढून संबधीत कार्यालयात तातकाळ रुजू व्हावे. 

20/03/2020 30/09/2020 पहा (1,015 KB)
COVID- 19 ( कोरोना वायरस )

काळजी करू नका सावध रहा,
साधे सोपे उपाय पाळा.

https://www.mygov.in/covid-19/?cbps=1

20/03/2020 30/06/2020 पहा (4 MB)
ई- संवाद

कोरोना वायरस बाबत खबरदारीचा उपाय-  नागरीकांनी ि‍जिल्‍हाधिकारी व तहसिल कार्यालयाशी संबंधीत  सूचना संवाद पोर्टलवर नोंदवाव्‍यात.

 

संवादhttp://www.sanvad.in

20/03/2020 31/08/2020 पहा (254 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, जणगणना-२०२१- तांत्रिक सहायक नियुक्ती आदेश

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, जणगणना-२०२१- तांत्रिक सहायक नियुक्ती आदेश

टिप – उमेदवारांनी  साईड वरून आदेशाची प्रत  काढून संबधीत कार्यालयात तातकाळ रुजू व्हावे. 

19/03/2020 18/09/2020 पहा (971 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, जणगणना-२०२१- तांत्रिक सहायक पदाकरिता अंतिम निवड सुची

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, जणगणना-२०२१- तांत्रिक सहायक पदाकरिता अंतिम निवड सुची

17/03/2020 16/09/2020 पहा (262 KB)
संग्रहित