जेष्ठता सूची
Filter Document category wise
शीर्षक | तारीख | View / Download |
---|---|---|
दिनांक- ०१/०१/२०२२ रोजीची “मंडळ अधिकारी” संवर्गाची विभागीय स्तरावरील प्रारूप जेष्ठता यादी. | 06/02/2023 | पहा (6 MB) |
दिनांक- ०१/०१/२०२२ रोजीची “अव्वल कारकून” संवर्गाची विभागीय स्तरावरील प्रारूप जेष्ठता यादी. | 06/02/2023 | पहा (10 MB) |
दिनांक- ०१/०१/२०२३ रोजी जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या “शिपाई” संवर्गातील कर्मचा-यांची प्रारूप जेष्ठता सुची. | 20/01/2023 | पहा (4 MB) |
जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आस्थापनेवरील कार्यरत गट- ड “शिपाई” संवर्गातील कर्मचाऱ्यांची गट- क “महसूल सहाय्यक” संवर्गात पदोन्नती करीता पात्र कर्मचाऱ्यांची दिनांक- ०१/०९/२०२२ रोजीची प्रारूप जेष्ठता यादी. | 18/01/2023 | पहा (442 KB) |
दिनांक- ०१/०१/२०२३ रोजी जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या “लघुटंकलेखक” संवर्गातील कर्मचा-यांची तात्पुरती जेष्ठता सूची. | 11/01/2023 | पहा (593 KB) |
जिल्हाधिकारी अमरावती यांचे आस्थापनेवरील पुरवठा विभागातील कार्यरत “शिपाई” संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक- ०१/०१/२०२३ ची तात्पुरती जेष्ठता यादी. | 11/01/2023 | पहा (1 MB) |
जिल्हाधिकारी अमरावती यांचे आस्थापनेवरील पुरवठा विभागातील कार्यरत “लिपिक/टंकलेखक” संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक- ०१/०१/२०२३ ची तात्पुरती जेष्ठता सूची. | 11/01/2023 | पहा (800 KB) |
दिनांक- ०१/०१/२०२३ रोजी जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या “वाहन चालक” संवर्गातील कर्मचा-यांची तात्पुरती जेष्ठता सूची. | 10/01/2023 | पहा (802 KB) |
दिनांक- ०१/०१/२०२३ रोजी जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या “मंडळ अधिकारी” संवर्गातील कर्मचा-यांची तात्पुरती जेष्ठता सूची. | 09/01/2023 | पहा (2 MB) |
दिनांक- ०१/०१/२०२३ रोजी जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या “अव्वल कारकून” संवर्गातील कर्मचा-यांची प्रारूप जेष्ठता यादी. | 09/01/2023 | पहा (4 MB) |