जेष्ठता सूची
Filter Document category wise
शीर्षक | तारीख | View / Download |
---|---|---|
दि- ०१/०१/२०२२ ते ०१/०१/२०२३ गट- क संवर्गात नियुक्ती करीता अर्ज सादर केलेल्या वगळण्यात आलेल्या अनुकंपाधारकांची तात्पुरती सामायिक ज्येष्ठता यादी. | 18/07/2023 | पहा (2 MB) |
दि- ०१/०१/२०२२ ते ०१/०१/२०२३ गट- ड संवर्गात नियुक्ती करीता अर्ज सादर केलेल्या वगळण्यात आलेल्या अनुकंपाधारकांची तात्पुरती सामायिक ज्येष्ठता यादी. | 18/07/2023 | पहा (1 MB) |
“तलाठी” संवर्गातून “मंडळ अधिकारी” पदावर पदोन्नतीकरीता आहर्ताधारक व वयाची ४५ व ५० वर्ष पूर्ण झाल्याने सुट मिळालेल्या तलाठी यांची दिनांक- ०१/०६/२०२३ रोजीची प्रारूप जेष्ठता सुची.. | 30/06/2023 | पहा (8 MB) |
दिनांक- ०१/०१/२०२२ रोजी जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या अधिनस्त तहसिलदार यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या “कोतवाल” यांची अंतिम जेष्ठता सुची. | 30/06/2023 | पहा (7 MB) |
“महसूल सहायक” संवर्गातून “अव्वल कारकून” संवर्गात पदोन्नती करीता आवश्यक विभागीय दुय्यम सेवा परीक्षा व महसूल अहर्ता परीक्षा उत्तीर्ण तसेच वयाची ४५/५० वर्ष पूर्ण झाल्याने परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळालेल्या महसूल सहायक संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक- ०१/०६/२०२३ रोजीची प्रारूप जेष्ठता यादी. | 22/06/2023 | पहा (5 MB) |
दिनांक- ०१/०१/२०२३ रोजी जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या “शिपाई” संवर्गातील कर्मचा-यांची अंतिम जेष्ठता सूची. | 20/06/2023 | पहा (4 MB) |
दिनांक- ०१/०१/२०२३ रोजी जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या “लघुटंकलेखक ” संवर्गातील कर्मचा-यांची अंतिम जेष्ठता सुची. | 20/06/2023 | पहा (569 KB) |
दिनांक- ०१/०१/२०२३ रोजी जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या “वाहन चालक” संवर्गातील कर्मचा-यांची अंतिम जेष्ठता सुची. | 19/06/2023 | पहा (780 KB) |
दिनांक- ०१/०१/२०२३ रोजी जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या “अव्वल कारकून” संवर्गातील कर्मचा-यांची अंतिम जेष्ठता सुची. | 15/06/2023 | पहा (5 MB) |
दिनांक- ०१/०१/२०२३ रोजी जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या “महसूल सहाय्यक” संवर्गातील कर्मचा-यांची अंतिम जेष्ठता सुची. | 15/06/2023 | पहा (6 MB) |